शिवम वानखेडे ठरला 2MAD महाराष्ट्राचा अस्सल डान्सर ! - Shivam Wankhede was 2 MAD Maharashtra genuine dancer!

राहुल कुलकर्णीने दुसरे आणि सोनल विचारेने पटकावले तिसरे स्थान...
मुंबई १९ एप्रिल२०१७ : कलर्स मराठीवर सुरु झालेल्या 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या नृत्यातील MADness ने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. तसेच स्पर्धकांनी नेहेमीच आपल्या प्रेक्षकांना आणि परीक्षकांना आपल्या सुंदर नृत्याद्वारे सरप्राईझ दिलेत्यांच्या नृत्यकौशल्याने त्यांनी महाराष्ट्राला आपलेसे केले. 2 MADशोमध्ये TOP 6 ची निवड झाली आणि या स्पर्धकांमध्ये विजेतपद मिळवण्याची चढाओढ चांगलीच रंगली. संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांनी आपली भरघोस मते देउन त्यांचे प्रेम व्यक्त केले. याच ६ स्पर्धकांमधून महाराष्ट्राला मिळाला त्यांचा पहिला म्हणजेच महाराष्ट्राचा अस्सल डान्सर मिळाला. शिवम वानखेडे याने मिळवला 2MAD महाराष्ट्राचा अस्सल डान्सर होण्याचा मानतर राहुल कुलकर्णी आणि सोनल विचारे यांनी अनुक्रमे पटकावले दुसरे आणि तिसरे स्थान.
MAD च्या ग्रँड फिनालेमध्ये महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पूजा सांवत आणि वैभव तत्ववादीने मोना मोनाटूकुर टूकुर आणि तू चीझ बडी हे मस्त मस्त या गाण्यावर अफलातून नृत्य सादर करत सगळ्यांची मने जिंकली. कार्यक्रमाचे परीक्षक उमेश जाधव यांनी बायगो बायगो आणि संजय जाधव यांनी ये जवानी है दिवानी या गाण्यावर डान्स केला जो प्रेक्षकांना विशेष आवडला. तसेच 2 MAD ची परीक्षक अमृता खानविलकर हिने आपल्या दिलखेचक आणि अप्रतिम नृत्याने ग्रँड फिनालेची रंगत अजूनच वाढवली. धर्मेश सर पुन्हा एकदा 2 MAD च्या मंचावर आले आणि त्यांनी ग्रँड फिनालेमध्ये आवाज वाढवा डीजेओ काका
गाण्यांवर परफॉर्मन्स केला. तसेच, TOP 6 मधील राहुलपलक, सोनलप्रतीक्षा,शिवम आणि तुषार यांचा  Finale Act तसेच ग्रँड फिनालेमध्ये केलेल्या नृत्याने परीक्षक आणि प्रेक्षक थक्क झाले. त्यांचे ग्रँड फिनालेमधील डान्स पाहून नक्की महाराष्ट्राचा पहिला अस्सल डान्सर कोण बनेल हे सांगणे कठीणच होते. परंतुTOP 6 स्पर्धकांच्या मनात देखील धाकधूक सुरुच होतीप्रत्येक स्पर्धकाला वाटत होत कि आपण हा खिताब जिंकावा कारण सहाही स्पर्धकांनी तशी मेहेनत घेतली होती.
MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सरच्या ग्रँड फिनालेमध्ये सगळ्याच स्पर्धकांना महाराष्ट्रातून असंख्य वोट्स मिळाले. या कार्यक्रमातील विजेत्याला शिवम वानखेडेला तब्बल दोन लाख आणि गोल्डन ट्रॉफी मिळाली. या क्षणी बोलताना शिवम वानखेडे म्हणाला, “MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर जिंकून माझे स्वप्न पूर्ण झाले आहे अस मी म्हणेन. मला माझ शिक्षण पूर्ण करायचं आहे. मला मोठा नृत्यदिग्दर्शक आणि डान्सर होऊन संधी मिळाली तर हृतिक रोशनला डान्स शिकवण्याची इच्छा आहे”. तर राहुल कुलकर्णी आणि सोनल विचारेला अनुक्रमे सिल्वर आणि ब्रॉंझ ट्रॉफी तसेच एक लाख रुपये मिळाले.

Mumbai, April 9, 1, 2017: the Colors of the Marathi 2 MAD - or as good as a dancer in Maharashtra The program received a lot of response from the audience. The participants of the programMADness dance craze has made just Maharashtra. The participants always gave us a beautiful dance sarapraijha your audience andtesters, they declared their nrtyakausalyane Maharashtra. 2 MAD TOP6 of the show lasted a good choice and competition to get this stage in seed. Spectators from all over Maharashtra have expressed their love by allowing his exuberant opinions. 6 participants came from the same state as good as the first dancer of the State. Shivam has earned 2 MAD values of the Maharashtra Mumbai as good as adancer, Sonal Rahul Kulkarni and assessed by the second and third place respectively won.
2 MAD's grand finale in Maharashtra stock Actress Pooja black and glory tatvavadine Mona Mona, tukura tukura and you win the hearts of all the big cheese presented on this cool amazing cool dance to this song. Event examiner Umesh Jadhav and Sanjay Jadhav bayago bayago these youth is bankrupt or on the dance song that was like a special audience. And 2 MAD examiner's Amrita khanvilakar further increased her tone of your grand finale dilakhecaka and amazing dancing. Dharmesh Sir, once again came to the stage of MAD 2, and increase the noise in the Grand Finale DJ, Oh
The performance of songs. Also, TOP 6 in R, blinking, Sonal, wait,Shivam and spray of Finale Act and amazed the audience and the judges dancing in the Grand Finale. It was difficult to say exactly when the Grand phinalemadhila dance of Maharashtra, who will become the first genuine dancer. TOP 6 participants but also in the minds of the walls dhakadhuka, each Contestant not feel that we had Mehen as six participants for the title win.
2 MAD - Grand Finale of the state as good as a dancer in the number of votes Maharashtra all participants. The program received more than two million, and the Golden Trophy winner Shivam vanakhedela.Speaking here at the Wankhede Shivam said, "2 MAD - I would say, if it is genuine Maharashtra fulfill my dream of winning a dancer. I want to complete my education. If I got the chance to become a great dancer and choreographer Hrithik Roshan is willing to teach dance ". Sonal Rahul Kulkarni and ask Silver and bronze trophy and received Rs one lakh respectively.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :