विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित‘हृदयांतर’ चित्रपटाम ध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सुबोध भावे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘एक डाव भूताचा’ ह्या चित्रपटानंतर मुक्ता-सुबोध तब्बल नऊ वर्षांनी एकत्र दिसणार आहेत.
विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक) निर्मित, आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतर चित्रपटामध् ये सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. जोशी कुटूंबाच्या ह्या कथेमध्ये सौ. समायरा जोशीच्या भूमिकेत मुक्ता बर्वे तर श्री. शेखर जोशीच्या भूमिकेत सुबोध भावे दिसणार आहे.
अभिनेता सुबोध भावे ह्याविषयी सांगतो, “मुक्ता आणि मी दोघेही पुण्यातले आहोत. त्यामुळे आमची मैत्री आम्ही कॉलेजमध्ये असताना भाग घेतलेल्या, पुरूषोत्तम करंडक स्पर्धेपासूनची आहे. मुंबईत आल्यावर आम्ही बंधन मालिका केली. त्यानंतर एक डाव धोबी पछाड सिनेमा केला. ती माझी खूप जुनी मैत्रीण आहेच. पण तिच्या कामाबद्दल मला अतिशय आदरही आहे. तिच्यासोबत काम करताना मी नेहमीच रिलॅक्स असतो.”
अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणते, “महाविद्यालयात असतानाचा हॅंडसम हंक, ज्याच्याशी एकदा तरी बोलावंसं वाटावं असा लाखो तरूणींची धडकन‘दि सुबोध भावे’ ते माझा जिवलग मित्र सुब्या असा सुबोधच्या आणि माझ्या मैत्रीचा प्रवास झालाय. सुरूवातीच्या काळात सुबोधने दिग्दर्शित केलेल्या एका नाटकाचे कॉस्च्युम्सही मी केले होते. आणि ‘हृदयांतर’ ही फिल्म आमच्या दोघांसाठी नक्कीच एक अविस्मरणीय फिल्म असेल.”
विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक) निर्मित, आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतर 9 जून 2017 ला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे
"Hrdayantara film for Mukta-colleague was nine years together
Created and directed by Vikram Phadnis 'hrdayantara' movie actress and actor Subodh Bhave Mukta Barve have seen the role of husband and wife. "Bhutanese are seen together on a game of this film after Mukta-lucid almost nine years.
Vikram Phadnis Productions and Young Berry entaratenmeta (Pratap Sarnaik and his son purvesa Sarnaik) produced, and directed by Vikram Phadnis hrdayantara movie Sonali Khare, have a key role Mukta Barve and Subodh Bhave's hand. The story of Mrs. Joshi family. If Smayra Mukta Joshi's role barve Mr. Shekhar Joshi's role is seen Subodh Bhave.
Actor Subodh Bhave says these things, "Mukta and I are both punyatale. So our friendship when we took part in the college, Purushottam's Trophy spardhepasunaci. We have a series of bond when in Mumbai. Then a washer-tumble game Cinema. That it is my very old friend. But her work is very adarahi me. While working with her, I'm always relaxed. "
Mukta Barve actress says, "college was hendasama Hank, whom once bolavansam mission that millions taruninci dhadakanadi Subodh Bhave 'Did they stay lucid, and my friendship with my best friend subya. I had koscyumsahi a play directed by his colleague in the initial stages. And hrdayantara "This film will certainly be an unforgettable film for our two."
Vikram Phadnis Productions and Young Berry entaratenmeta (Pratap Sarnaik and jhalakanara his son purvesa Sarnaik) produced, and directed by Vikram Phadnis hrdayantara June 9, 2017 to theaters