मुंबई, ५ एप्रिल २०१७ : चाहूल मालिकेमध्ये सध्या बऱ्याच अघटीत गोष्टींची चाहूल भोसलेकरांना जाणवत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शांभवी आणि सर्जामध्ये मैत्रीच्या नव्या नात्याला सुरुवात झाली. शांभवीला लहानपणापासून एक दैवी देणगी आहे आणि त्याचाच फायदा वाड्यातील अनेक रहस्य सोडविण्यासाठी शांभवीला होत आहे. शांभवीला अमानवी शक्ती, आत्मा आणि अघटीत गोष्टींची चाहूल लागते, तिला तिच्या जवळपास असलेल्या या सगळ्या गोष्टी समजतात. त्यामुळे वाड्यातील अश्याच अमानवी, अघटीत गोष्टींचं रहस्य शांभवीला हळूहळू कळतं आहे. येत्या आठवड्यामध्ये भोसले वाड्यामध्ये स्नेहा नामकं भुताची एन्ट्री होणार आहे. हे भूत शांभवीच्या मार्गात कोणते अडथळे निर्माण करणार ? हे पाहणे नक्कीच रंजक असणार आहे.
शांभवीला भोसले वाड्यामध्ये असलेल्या भुताची चाहूल लागली आहे आणि ती त्या भुताच्या मागावर आहे. निर्मलाला मात्र या सगळ्या प्रकरणामुळे सर्जाला सत्य कळण्याची कुठे ना कुठे भीती लागून राहिली आहे. त्यामुळे निर्मलाने शांभवीला चकवा देण्यासाठी भोसले वाड्यामध्ये लहान भूत आणले आहे जिचे नाव स्नेहा आहे. शांभवी निर्मलाच्या या जाळ्यात अडकली आहे कारण, तिला वाटते आहे कि वाड्यातील हे भूत आठ वर्षांची लहान मुलगी स्नेहाच आहे. या सगळ्यामुळे निर्मला खुश आहे कारण सगळया गोष्टी निर्मलाला हव्या तश्या घडत आहेत. हे वाड्यातील नवीन भूत वाड्यातील सगळ्यांनाच घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे. स्नेहा नामकं भुताचा वावर संपूर्ण वाड्यात आहे. सर्जापासून पासून सगळ्यांनाच आता भीती वाटू लागली आहे कि हे भूत कोणाच काही बरं वाईट तर करणार नाही ना ? या सगळ्या गोष्टी होत असतानाच शांभवी या भूतावर कब्जा करते आणि तिच्या कडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करते.
स्नेहा शांभवीला निर्मलाच सत्य सांगणार का ? सर्जाला निर्मलाचे सत्य कळणार का ? शांभवीला स्नेहाने सत्य सांगितलच तर पुढे काय होणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी नक्की बघा चाहूलचा महासप्ताह ५ ते १५ एप्रिल रात्री १०.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
Coming into the series Bhosle Nirmala bring the devil!
As demons eight year old girl ...
Mumbai, April 5, 2017: sound series is currently experiencing bhosalekaranna sound aghatita many things. Gudhipadavya on the occasion of the beginning of a new relationship of friendship and Sergey sambhavi in. Sambhavila childhood is a divine gift and mystery of his being sambhavila to combat many benefits to the palace. Sambhavila inhuman strength, spirit and sound to aghatita things,she understands that her around all these things. The palace asyaca inhuman,secret aghatita things sambhavila is gradually learns. Next week is going to be miserably Bhosle castle Sneha namakam entry. This will create obstacles in the way of what the devil sambhavi? This is certainly going to be interesting to watch.
Sambhavila Bhosle is the sound of ghostly castle and she is asking the ghost. However, this case has been all along where nirmalala fear not know where the truth sarjala. It is a small castle, the devil brought Bhosle to skylark nirmalane sambhavila whose name is Sneha. For sambhavi Nirmala is stuck into this, she feels that this palace is snehaca the past eight years younger daughter. The congregation of things are happening because of numerous petty desire nirmalala all this, she is happy. This is all new to ghabaravinyaca ghost palace palace. Sneha namakam ghostly presence in the whole castle. Sergey from everyone from now fear is that it is not going to do anything bad, but the devil konaca? While all these things that will capture sambhavi or Bhoota and try to learn the truth from her.
Sneha sambhavila nirmalaca tell the truth? The sarjala nirmalace know the truth? What if the truth will sambhavila Nice sangitalaca? See exactly cahulaca mahasaptaha to learn the answers to these questions from 5 to 15 April at 10.30 pm. But the Colors Marathi.