मुंबई ११ एप्रिल २०१७ : गणपती बाप्पा मोरया मालिकेमध्ये गणपती बाप्पा मोठा झाला असून, त्याच्याबरोबर रिद्धी – सिद्धीचे आगमन देखील या मालिकेत झाले आहे. मोठ्या गणेशाचं कैलासावर आगमन देखील झाले आहे, आगमनानंतर प्रेक्षकांना गणेशाच्या आयुष्यातील आणखी एक वेगळी बाजू बघायला मिळणार आहे, आणि ती म्हणजे गणेशाचं प्रापंचिक जीवन. परंतु त्या गाथेला सुरुवात होण्याआधी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्रीगणेशांच्या भावी वधुंची परिक्षा घेतली जाणार आहे. पृथ्वीलोकात राहणाऱ्या मनुष्यकुळाचे संस्कार घेऊन वाढलेल्या रिद्धी आणि सिद्धी मुळात ब्रम्हकन्या आहेत. देवकुळातल्या ह्या कन्यांना म्हणजेच आपल्या भावी सुनांना स्वत: आदिशक्ती दृष्टांत देणार आहेत. या दृष्टांतातून आदिशक्ती दोघींना त्यांच्या भावी जीवनासाठी आशीर्वाद देणार आहे. असं लवकरच आपल्याला गणपती बाप्पा मोरया या मालिकेतील पुढच्या काही भागात पाहायला मिळणार आहे.
मनुष्यलोक असो वा देवलोक अपत्यांचा सुखाचा विचार प्रत्येक माता करते. मग आदिशक्ती त्याला अपवाद कशा असणार? आदिशक्ती गणेशाच्या भावी सुनांना केवळ दृष्टांतच देणार नाहीत तर भूलोकावर येऊन त्यांच्या सान्निध्यात राहून त्या रिद्धी सिद्धीची वधूपरीक्षा सुध्दा करणार आहेत. कलर्स मराठीवरील गणपती बाप्पा मोरया मालिकेतील पुढील कथानकातून प्रेक्षकांना दैवत्व आणि मनुष्यस्वभावाची सुरेख गुंफण पाहायला मिळणार आहे.
Mumbai, April 11, 2017: Ganapati Bappa Morya series has been a great Lord Ganesh, head of him - is also true arrival of this series. Kailasa is also the arrival of a large ganesacam, coming after the audience is going to see a different side of life and Ganesha, and that is ganesacam prapancika life. But one of the unique sriganesam differently before the start of the examination will be gathela future vadhunci. Riddhi Siddhi and increased the impression prthvilokata the manusyakulace are basically bramhakanya. Devakulatalya the Daughters of the vision will adisakti own future sunanna. The hated adisakti this vision will bless their future life. Soon you will see that in some areas the next Ganpati Bappa Morya in this series.
Manusyaloka consider whether happiness or heaven triplets each mother. And adisakti him how to be an exception? Adisakti Ganesha not only drstantaca future sunanna the earth will come true also vadhupariksa his head by his company. Colors audience next kathanakatuna marathivarila Ganpati Bappa Morya series will get to see the beautiful and the divine interlacing manusyasvabhavaci.