कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये हरिष दुधाडेची एन्ट्री ! - Colors marathivarila Saraswati Harish dudhadeci entry in the series!

रणजीतच्या येण्याने सरस्वती पुढे कोणती नवी आव्हाने
मुंबई १२ एप्रिल २०१७ : कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका सरस्वतीमध्ये सरस्वती आणि राघव यांचा सुखाचा संसार सुरु होता. आजवर सरस्वतीच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडल्या काही वाईट काही चांगल्या. सरस्वतीने आजवर अनेक अडचणींना खंबीरपणे उत्तर दिलेआपल्या माणसांच्या पाठीशी ती नेहेमीच उभी राहिलीमोठे मालक म्हणजेच राघवच्या मनात देखील सरुने अबाधित स्थान निर्माण केले होते. तसेच तिने घरात तिची महत्वपूर्ण जागा निर्माण केली. पणआता अचानक  राघवच्या मृत्यूमुळे सरस्वती पूर्णत: खचून गेली आहेतिला पुढे काय करावे हे कळत नाहीये आणि त्यामध्ये तिच्यावर आता कान्हाची जबाबदारी देखील असल्यामुळे तिला आता खंबीर आधाराची गरज आहे. या सगळ्या अडचणीमध्ये आता मालिकेत राघवच्या सावत्र भावाची म्हणजेच रणजीतची एन्ट्री होणार आहे. रणजीतची भूमिका माझे मन तुझे झाले मालिकेतील हरिष दुधाडे साकारणार आहे.
मालिकेमध्ये विद्युल आणि भिकू मामाच्या कारस्थानांना काही पूर्णविराम लागत नाहीये. सरस्वतीला मारण्याच्या कारस्थानानंतर आता त्यांना वाडा आणि संपत्ती मिळवायची असून त्यांच्या या हेतूमध्ये सरस्वती आणि कान्हा एक अडथळा असणार आहेत हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे विद्युलने तिची कारस्थान आणि हेतू पूर्ण करण्यासाठी तिच्या मुलाला म्हणजेच रणजीतला बोलावून घेतले आहे. आता रणजीतच्या येण्यामुळे सरस्वतीच्या आयुष्याला कलाटणी मिळणार का ?सरस्वतीच्या आयुष्याचा हरवलेला आनंद रणजीत पुन्हा मिळवून देईल का ?विद्युलला तिच्या कारस्थानांमध्ये यश मिळेल का रणजीत खरोखरच त्याच्या आईला मदत केरल कितो सरस्वतीच्या बाजूने उभा राहील हे सगळच बघण रंजक असणार आहे.
तेंव्हा बघायला विसरू नका सरस्वती फक्त कलर्स मराठीवर.

What new challenges ahead Saraswati Ranjit's coming
Mumbai, April 12, 2017: Colors marathivarila popular series was the happiness of the world Saraswati Saraswati and Raghav. Saraswati has some good some bad things that happened in the lives of many. Saraswati said the firm has a number of problems, remained with his men, she always stood, the owner of Raghav's mind was also made sarune undisturbed location. She also made her an important place in the house. But now, suddenly, Raghav has been discouraged by the death of Saraswati completely, does not know what to do with her and put her in her need now is also the strong support of the responsibility of Kanha. All these difficulties are now going to the entry of his brother Raghav ranajitaci series. Ranajitaci is approached to play the role of milk in my mind you were Harish series.
There is no point in the series, electricity and bhiku Mama's conspiracies costs. Now they have to get the plot to kill Saraswati Castle and the wealth of information they have their motives and Saraswati are going to be a barrier to Kanha. So he called her vidyulane is a conspiracy of her child and to meet the objective ranajitala. Now comes Saraswati Ranjit's life will turn? Saraswati Ranjit will enjoy getting lost life again? The vidyulala will help her inconspiracies? Ranjit really help his mother Kerala that, he will stand along the Saraswati? It's going to be interesting sagalaca baghana.
Then do not forget to watch the Saraswati only on Colors Marathi.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :