In every corner of the state of popular culture kaladarpana glory Rajani Awards has entered its seventeenth year. Theater, movies and three series of works and artists from the region and honor the agencies Awards Ravindra Natya house salabadapramane sinerasikam was started in response to bumper Film Festival. "The dasakriya 'film of the festival began, before dignitaries at the hands of the lamp ignition or starting the festival.
This year's Culture announced a total of 11 films of round final selection section kaladarpana glory Rajani award of the film, which rotate, shellfish, grand game, macivaralaBudha, vhentiletara, Half Ticket, dasakriya, powerful, master, poster girl, Kiran Kulkarni v Kiran Kulkarni including films.
Theater, film and series are the three division works and artists honor amongst these award ceremony to see this film in general highlight of moderate 50 per cent, but some technical reasons guru, Poster Girl and Kiran Kulkarni v Kiran Kulkarni three films shown in the festival will not be. Interestingly, on the occasion of the festival is the highlight of the festival showed that the film had a golden opportunity to see the artist mandalinsobata film, has also received the opportunity to vote pariksakansobata.
This year's award ceremony for the film sections As the Honorable Judge, was plantedMilind milkman, Amit Bhandari, Ramesh More, Rajiv Paesekar, Sushant Shelar and prosperity Pore lead guarded by the special presence of all these people also inaugurated the festival program. The first cash payment of the artwork film section would be awarded Rs one and a half million, the two major divisions concerned and be honored culture icons and honor Rajani glory of art mirrors the winners of the assistant division, its director and founder Chandrashekar bull and adhyaksa Archana nevarekara said .
date
|
movies names
|
time
|
April 18, 2017
|
dasakriya |
2 pm. 00 or
|
April 18, 2017
|
vhentiletara |
Afternoon. 4. 30.
|
April 18, 2017
|
grand game |
7.00 or night.
|
April 18, 2017
|
important |
9 or 30 at night
|
date
|
movies names
|
time
|
1 9 April 2017
|
macivarala Budha |
00 pm to 2 pm
|
1 9 April 2017
|
rotate |
4pm. 30.
|
1 9 April 2017
|
Tortoise |
7..00 or night.
|
1 9 April 2017
|
half ticket |
9 or 30 at night
|
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झालेल्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळ्याने यंदा सतराव्या वर्षात पदार्पण केले. रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही विभागातील कलाकृतींचा आणि कलावंतांचा सन्मान करणा-या या पुरस्कार सोहळ्याचे रवींद्र नाट्य मंदिरात सालाबादप्रमाणे सिनेरसिकांच्या उदंड प्रतिसादात चित्रपट महोत्सवास प्रारंभ झाला. 'दशक्रिया' या चित्रपटाने या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली, तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत या महोत्सवाचा श्रीगणेशा करण्यात आला.
यावर्षीच्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्काराच्या चित्रपट विभागातील अंतिम निवड फेरीत एकूण ११ चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली, ज्यात घुमा, कासव, नाती खेल, माचीवरला बुधा, व्हेंटीलेटर, हाफ तिकीट, दशक्रिया, वजनदार, गुरु, पोस्टर गर्ल, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी या चित्रपटांचा समावेश आहे.
रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही विभागातील कलाकृतींचा आणि कलावंतांचा सन्मान करणा-या या पुरस्कार सोहळ्यात सामान्य रसिकांना माफक ५० रुपये दरात हे चित्रपट पाहता येत आहेत, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे गुरु, पोस्टर गर्ल आणि किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी हे तीन चित्रपट या महोत्सवात दाखविले जाणार नाहीत. विशेष म्हणजे, या महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना महोत्सवामध्ये दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटातील कलाकार मंडळींसोबत चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली असून, परीक्षकांसोबत मतदान करण्याची संधी देखील प्राप्त झाली आहे.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी चित्रपट विभागांसाठी सन्माननीय परीक्षक म्हणून,मिलिंद गवळी, अमित भंडारी, रमेश मोरे, राजीव पार्सेकर, सुशांत शेलार आणि समृद्धी पोरे यांनी धुरा संभाळली असून, या सर्व मंडळींनी देखील महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात विशेष उपस्थिती लावली होती. चित्रपट विभागात प्रथम येणाऱ्या कलाकृतीला बक्षीस रोख रक्कम दीड लाख रुपये बहाल केले जाणार असून, दोन्ही प्रमुख विभागातील संबंधित तसेच इतर सहाय्यक विभागातील विजेत्यांना संस्कृती कला दर्पण गौरव रजनीचे सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जाणार असल्याचे, संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक चंद्रशेखर सांडवे व अध्याक्षा अर्चना नेवरेकर यांनी सांगितले.
दिनांक
|
चित्रपटांची नावे
|
वेळ
|
१८ एप्रिल २०१७
|
दशक्रिया |
दुपारी २. ०० वा
|
१८ एप्रिल २०१७
|
व्हेंटीलेटर |
दुपारी. ४ . 3० वा.
|
१८ एप्रिल २०१७
|
नाती खेल |
रात्री ७.०० वा.
|
१८ एप्रिल २०१७
|
वजनदार |
रात्री ९.3० वा
|
दिनांक
|
चित्रपटांची नावे
|
वेळ
|
१९ एप्रिल २०१७
|
माचीवरला बुधा |
दुपारी २ ०० वा
|
१९ एप्रिल २०१७
|
घुमा |
दुपारी ४. ३० वा.
|
१९ एप्रिल २०१७
|
कासव |
रात्री ७..०० वा.
|
१९ एप्रिल २०१७
|
हाफ तिकीट |
रात्री ९.3० वा
|