ढोलकीच्या तालावर – छोट्यांची अदाकारी…लै भारी १ मे पासून कलर्स मराठीवर ! - Secrets of the lock - chotyanci playing Lai ...heavy Marathi from May 1 Colors! Innocent little girls playing Wade put the entire Maharashtra

लहान मुलींची निरागस अदाकारी संपूर्ण महाराष्ट्राला लावणार वेड
मुंबई१२ एप्रिल २०१७ कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ज्याने विविध कलांचा समृध्द वारसा जोपसणाऱ्या महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या लावणी या नृत्यशैलीला प्रेक्षकांसमोर अनेक वर्षे यशस्वीरीत्या सादर केले आहे. तसेच ज्या कार्यक्रमाच्या प्रत्येक पर्वामध्ये प्रेक्षकांना नेहेमीच लावणी ही नृत्यशैली नाविन्यपूर्ण ढंगात बघायला मिळाली तो कार्यक्रम म्हणजे ‘ढोलकीच्या तालावर’. महाराष्ट्रदिनानिमित्त ढोलकीच्या तालावर घेऊन येत आहे या कार्यक्रमाचे तिसरे पर्व एका नव्या ढंगात. या संपूर्ण पर्वामध्ये लावणी जोडीने सादर होणार आहे छोट्या अप्सरांना मोठ्या लावण्यवतींची साथ मिळणार आहेहे पर्व लावणीची परंपरा आणि प्रयोगशीलता यांचा संगम असणार आहे. या पर्वाचे परीक्षक असणार आहेतजेष्ठ नृत्यांगना शकुंतलाताई नगरकरअष्टपैलू अभिनेता जिंतेंद्र जोशी आणि उत्तम नर्तिका आणि मराठीतील सगळ्यात प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर. लेखकदिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका ‘ढोलकीच्या तालावर छोट्यांची अदाकारी... लै भारी’ १ मेपासून सोम आणि मंगळ रात्री ९.३० वा फक्त कलर्स मराठीवर.
ढोलकीच्या तालावर कार्यक्रमाच्या नव्या पर्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून असंख्य लहान मुलींनी हजेरी लावलीज्यामधून काही निवडक मुलींनाच या पर्वामध्ये आपली कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या छोट्या मुलींची निरागस अदाकारीनृत्याबद्दलची जाण आणि प्रेम बघून परीक्षक थक्क झाले आणि आता या लहान मुली येत आहेत अवघ्या महाराष्ट्राला आपल्या अदाकारीने आपलसं करण्यासाठी. मुंबईपुणेकोल्हापूरऔरंगाबाद आणि अश्या अनेक ठिकाणी जाऊन १२ प्रतिभावान आणि नृत्याची जाण असणाऱ्या स्पर्धकांना निवडले आहे जे तुम्हाला या कार्यक्रमामध्ये बघायला मिळणार आहे. प्रचीती कुलकर्णीअनुष्का देशपांडेसमृद्धी शेडगे आणि अश्या लहान लहान मुलींचे नृत्यकौशल्य ढोलकीच्या तालावरच्या नव्या पर्वामध्ये बघायला मिळणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त बोलताना परीक्षकांनी देखील आपली मते मांडली. जिंतेंद्र जोशी म्हणाला, ‘लावणी हा प्रकार यावेळेस छोट्या मुलीं सादर करणार आहेत त्यामुळे हा अनुभव नक्कीच खास असणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे आणि मला खात्री आहे कि प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल. तसेच, फुलवा खामकर म्हणाली, “माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे कारण ढोलकीच्या तालावरद्वारे पहिल्यांदाच एका कार्यक्रमामध्ये लहान मुलींना लावणी करताना बघायला मिळणार आहे. लावणी आणि लहान मुली हे समीकरण वेगळ आहे. कारणमी बऱ्याचदा बघितल आहेमुली लावणी करताना वेगवेगळे अंगविक्षेप आणि हावभाव करतात जे खरतर गरजेच नसत लावणी हे सगळ न करता देखील सुंदररीत्या सादर होऊ शकते आणि हेच माझ्या स्पर्धकांना आणि महाराष्ट्रातील सगळ्या लहान – मोठ्या मुलींना शिकविण्याची सुवर्णसंधी मला या कार्यक्रमाद्वारे मिळाली आहे असं मला वाटत. तसेच जेष्ठ नृत्यांगना शकुताई नगरकर म्हणाल्या, “मला खूप आनंद होतो आहे या कार्यक्रमानिमित्त लहान मुली लावणी या नृत्यशैलीकडे वळल्या आहेत. नाहीतर आजकल मुलींचा कल इतर नृत्यप्रकारांकडे जास्त असतो. मला या लहान मुलींचा कौतुक करावसं
वाटत कियानिमित्ताने तरी लोकांना कळेल लावणी काय आहेआणि या लहान मुलीचं लावणीला पुढे घेऊन जातील तसेच प्रतिष्ठा मिळवून हे नक्की”.
या मंचावर महाराष्ट्राच्या लोककलेच्या उज्जवल परंपरेचा अभिजात ठेवा पुढच्या पिढीसोबत सादर होणार आहे. या छोट्यांच्या निरागस अदाकारीला उस्फुर्त दाद देण्यासाठी पहायला विसरू नका ‘ढोलकीच्या तालावर छोट्यांची अदाकारी... लै भारी’ १ मे पासून सोम आणि मंगळ रात्री ९.३० वा फक्त कलर्स मराठीवर.

Mumbai, April 12, 2017: Colors marathivarila popular program which has been submitted successfully for many years in a crowd or nrtyasailila planting an integral part of Maharashtra's rich heritage of art, culture and the arts jopasanarya different. And the program was always to see the innovative style of planting the nrtyasaili audience in every season of the program "on the secrets of the lock. Maharastradinanimitta to achieve the program come with a lock on the third season in a new style. The whole regardless of the planting will be presented with a small pair will apsaranna largelavanyavatinci. This festival is going to be a mix of tradition and experimentation lavani. This will be phase tester, senior dancer sakuntalatai Nagarkar, versatile actor best jintendra Joshi and the famous dancer and choreographer phulava Khamakar Marathi. Writer,director and actor Hemant Dhome is anchored to the season. Then do not forget to watch 'to achieve a lock on the heavy chotyanci playing Lai ... "1 May Mon and Tue at 9 or 30 only on Colors Marathi.
Secrets of the small number of girls throughout the state attended the event, regardless of the new lock on, out of which a few will have opportunity to present their art throughout maharastrasamora mulinnaca in this regard. This innocent little girls playing,nrtyabaddalaci aware of and amazed at the love and testers are now coming to your little girls just adakarine apalasam Maharashtra.Mumbai, Pune, Kolhapur, Aurangabad and at many places in which the 12 participants who have chosen talented and dance is aware that you will see in this program. Realization Kulkarni, AnushkaDeshpande, will be looking at new and prosperity Shedge regardless of the small girls nrtyakausalya secrets of the talavara.
The program on the sidelines of testers also presented their opinions. Jintendra Joshi said, "will present this type of planting small time girls so this is definitely going to be a special experience. So I'm very excited and I am sure that the audience will also like. Also, to achieve the talavaradvare get to see the little girl planting for the first time in a program for phulava Khamakarsaid, "is a very big responsibility on me. Little girl planting and the equation is different. Because I often have seen, various dance while girls planting and gesture that which can be present also beautifully without everything that planting actually did not function properly and that I feel that my participants and I got this program to teach a golden opportunity for all small - big girls in Maharashtra . And senior dancer sakutai Nagarkar said, "I was very happy with this program on the little girls are planting this nrtyasailikade turn. Otherwise girls nowadays are more inclined nrtyaprakarankade other. I appreciated the little girls karavasam
I feel that what they know is largest when planting, and will be getting exactly what small daughter before transplanting is in progress and prestige. "
This forum is going to be presented next pidhisobata keep the bright elegance of Maharashtra lokakale traditions. Do not forget to look for the perfect chotyam or adakarila Playful Approach 'to achieve a lock on the heavy chotyanci playing Lai ... 1 Mon and Tue at 9 or 30 Colors Marathi only from May.

Subscribe to receive free email updates: