प्रस्तुकर्ते - एम.जी.के प्रोडक्शन
निर्माते- गोवर्धन काळे, गौरव काळे व अंजली सिंग
सहनिर्माते - एम.सलीम
कार्यकारी निर्माते - जितेंद्र कुलकर्णी
कथा व दिग्दर्शन - देवेंद्र जाधव
पटकथा - एम.सलीम
संवाद- एम.सलीम व योगेश शिरसाट
संगीत – रोहन–रोहन
पार्श्वसंगीत – प्रदीप कोटनाला
छायांकन - दिनेश सिंग
संकलन - अजय नाईक
कलादिग्दर्शन - अनिल गुंजाळ
वेशभूषा - लक्ष्मण गोल्लार
नृत्यदिग्दर्शन - गणेश आचार्य
ग्राफिक्स - अरविंद हतनुरकर
साऊंड इंजिनिअर - विजय भोपे
कलाकार
मकरंद अनासपुरे – हरिभाऊ वाघमारे आणि तीन आणखीन व्यक्तिरेखा
दीपक शिर्के – यम
कमलेश सावंत – विश्वासराव बिल्डर
स्मिता शेवाळे - वर्धे यांची बायको
सुनील गोडबोले – चित्रगुप्त
प्रदीप पटवर्धन – इन्स्पेक्टर
किशोर चौघुले - पक्या
जयवंत वाडकर - डबेवाला
योगेश शिरसाट, -यमदूत
अभिजीत चव्हाण – वर्धे
मौसमी तोंडवळकर- हरिभाऊ वाघमारे यांची बायको
पूर्वी भावे – कृषिमंत्र्याची बायको
तेजा देवकर – आयटम गर्ल
याकुब सय्यद – दामू काका ऑफीस स्टाफ
अरुण घाडीगावकर – डबेवाला
अरुण टकले – वर्धे यांचा ऑफीस स्टाफ
संतोष केवडे –हवलदार
मिलिंद सफई - मॅनेजर
सतीश सलागरे- बस्ती मामा
संग्राम सरदेशमुख - डबेवाला
राजेंद्र जाधव – कृषिमंत्री सेक्रेटरी
शैलेश पितांबरे –गुंड + भिकारी
अंतून घोडके - डबेवाला
आनंद जोशी- डबेवाला
अमीर शेख –ब्रम्हा
मनीषा राऊत – प्राध्यापक
शिवा - एका वयस्क व्यक्तीचा मुलगा
बालकलाकार वरद – मकरंद मुलगा