प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्याच्या हेतूने निर्माता–दिग्दर्शकांची नवी फळी मराठी चित्रपटात नवनवे बदल करू पाहतेय. तरुणाईच्या पसंतीस उतरेल असा कथा विषय, संगीत असलेले चित्रपट अलीकडच्या काळात कौतुकास पात्र ठरलेत हेच लक्षात घेऊन सेवेन सीज् व ड्रीम् विव्हर प्रोडक्शन्सने ‘रॉकी’ हाअॅक्शनपॅक्ड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या सिनेमाचा मुहूर्त नुकताच बॉलिवूड मधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांच्या हस्ते संपन्न झाला. हा चित्रपट रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करेल असा विश्वास व्यक्त करताना अहमद खान यांनी चित्रपटाला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
रोमान्स, फॅमिली ड्रामा आणि अॅक्शन याचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेल्या‘रॉकी’ या सिनेमातून संदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतायेत या नव्या जोडीसोबत अशोक शिंदे, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत या कलाकारांच्या भूमिका आहेत. हिंदीतील अभिनेते राहुल देव ही या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठीत काम करणार आहेत.
या चित्रपटाचे निर्माते मनेश देसाई, नितीन शिलकर, प्रशांत त्रिपाठी, हिमांशू अशर असून दिग्दर्शन अदनान शेख यांचे आहे. चित्रपटाच कथालेखन अदनान शेख व विहार घाग यांनी केलं असून संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. पटकथा अदनान शेख यांची आहे. छायांकन फारुख खान करणार आहेत. समीर साप्तीस्कर, वासीम सदानी यांचे संगीत चित्रपटातील गीतांना लाभणार आहे.
The audience was pleasantly manufacturer for the purpose of entertainment directors tried to change to a new diversified line-Marathi films. The story about the youth will come customized, movie music admired in recent years is that the bed was a dream and the Seven sij vivhara prodaksansane 'Rocky' film is brought before the aeksa napekda audience. The film auspicious moment in Bollywood recently published author, director and choreographer Ahmed Khan at the hands of the rich. The highlight of the film is hoped that it will be full on entertainment Ahmed Khan greeted the film with a perfect heart.
Ro Mans, family drama and action of the perfect combination to be touching the 'Rocky' of this film Sandeep Salvi and disable hindalakara the Fresh Faces silver screen debut karatayeta new Rojer Ashok Shinde, Yatin karyekara, revolution redakara, Ganesh Yadav, Vineet Sharma, Swapnil Rajshekar , Dipti Bhagwat the role of artists. Hindi actor Rahul Dev will have to work through the first Marathi movie's release.
The film Manesh Desai, Nitin silakara, is the Pacific Tripathi, the director Himanshu Usher Adnan Sheikh. The movie made by Adnan Sheikh writing and cloisters are ghag of communication Aditya halabe. The screenplay is by Adnan Sheikh. Exposure will Farooq Khan. Samir's saptiskara, Wasim Sadhana music is yours film composer.