सुबक ने नेहमीच प्रेक्षकांच्या अभिरुचीचा विचार करत अनेक चांगल्या नाट्यकृती रसिकांना दिल्या आहेत. सुबकच्या सहकार्याने रंगभूमीवर दाखल झालेल्या कलाकारखाना प्रस्तुत ‘अमर फोटो स्टुडीओ’ या नाट्यकृतीने रसिकांची मने जिंकली आहेत. मनोरंजनाची फूल ऑन मेजवानी घेऊन आलेल्या ‘अमर फोटो स्टुडीओ’ या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग २८ मे ला दुपारी ४ वाजता यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे रंगणार आहे. या नाटकाने यंदा महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा तसेच मटा व झी गौरव पुरस्कारांवरही आपली ठसठशीत मोहोर उमटवली आहे.
तरूणाईची अचूक नस ओळखणाऱ्या दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी व लेखिका मनस्विनी लता रविंद्र यांनी तरुणाईचा सुरेख कॅलिडोस्कोप या नाटकात मांडला आहे. अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, सिद्धेश पुरकर, पूजा ठोंबरे हे कलाकार आहेत. नाटकाच्या प्रसिद्धीपासून ते प्रयोगापर्यंत सर्वच बाबतीत आपले वेगळेपण जपणाऱ्या या नाटकाच्या यशात अभिनेता सुनील बर्वे यांचा मोलाचा वाटा आहे. अल्पावधीतच शंभरी गाठणाऱ्या या नाटकाचे सर्वत्र दमदार प्रयोग होत आहेत.
Pretty has always been the highlight of many of the great drama of the philistine audience thinking. Kalakarakhana presented in collaboration with clean filed stage of the immortal photo studio, or have won the hearts of fans natyakrtine. On the feast of entertainment flower Amar photo studio, the cast century jubilee performance is played at Yashwant Natya Mandir, Matunga on May 28 at 4 pm. This play is his sonorous year umatavali state flower business Marathi drama competition and Easy and Zee Gaurav puraskaranvarahi.
He knew the exact youthfulness is not accomplished director and writer manasvini Lata Ravindra prelate is presented in this play beautiful Kaleidoscope youth. Amey Wagh, suvrata Joshi, girlfriend Gokhale, Siddhesh purakara, worship can be provided are the artist. Play from the limelight, it is important part of your uniqueness japanarya play in the success of this actor Sunil Barve in all prayogaparyanta. Very soon, the centenary reaches performances are energetic throughout the experiment.