अभिनेत्री मुक्ता बर्वेने गेल्या दशकभरामध्ये आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून नाट्य-सिने रसिकांच्या मनात स्थान मिळवले आहे. आता लवकरच प्रदर्शित होणा-या विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ सिनेमातून ती समायरा जोशीच्या सशक्त भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. ह्या चित्रपटात ती पहिल्यांदाच दोन मुलींच्या आईची भूमिका करत आहे.
टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेली यंग बेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’च्या आंतरराष्ट्रीय मातृ दिनाच्या निमीत्ताने अनविल झालेल्या पोस्टरमध्ये मुक्ता आणि तिच्या ह्या सिनेमातल्या दोन मुली पाउटिंग करताना दिसतायत. ह्या दिलखुलास पोझमधून ‘आई मुलीची जिवाभावाची मैत्रिण’ असल्याचंच अधोरेखित केलं गेलंय.
मुक्ता ह्याविषयी म्हणते, “गेल्यावर्षी आलेल्या ‘वायझेड’ सिनेमात जरी मी आईच्या छोटीश्या भूमिकेतून दिसले असले, तरीही त्यात आईपण अनुभवता आलं नव्हतं. ती कशीबशी अगदी पाच मिनीटांचीच भूमिका होती. मला ख-या अर्थाने आईपण समजून ते व्यक्त करण्याची संधी‘हृदयांतर’मधल्या समायरा जोशी ह्या भूमिकेने दिली. माझ्या आईने आजपर्यंत माझ्यासाठी नक्की किती केलं, आणि किती सोसलं त्याची जाणीव मला ह्या भूमिकेमूळे झाली.”
मुक्ता बर्वेची आई ‘हिरोइनची आई’ ह्या गटात मोडणारी नाही. ती मुक्ताची खरी समीक्षक आहे. त्यामूळे दोन मुलींच्या आईची भूमिका केल्यावर मुक्ताला आपल्या आईची प्रतिक्रिया जाणून घ्यायची उत्सुकता होती.
मुक्ता म्हणते, “विक्रमने जेव्हा तिला चित्रपटाचा फस्ट कट दाखवला तेव्हा सिनेमा संपल्यावर आई पाच मिनीटं काहीच बोलली नाही. पाच मिनीटांनी आई विक्रमकडे जाऊन म्हणाली, तुझ्या सिनेमाने मी नि:शब्द झाले. बासं, आईची ही प्रतिक्रिया सबकुछ बोलून गेली. मला आत्मविश्वास देऊन गेली.”
टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेली यंग बेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ 7 जुलै 2017 ला चित्रपटगृहात झळकेल.
Actress Mukta barvene the last decade has had a cine-theater space in the minds of his fans from his diverse roles. Now she will soon appear Vikram Phadnis non-directed'hrdayantara' film is going to see a strong formality Smayra Joshi. These two girls in the film it is the role of the mother for the first time.
Toeba entaratenmeta made with the assistance of the Young Berry entaratenmeta, and Imtiaz Khatri Vikram Phadnis Productions produced and directed by Vikra Phadnis'hrdayantara's International Mother's Day nimittane unveil the poster in Mukta and taste while her two daughters pautinga the sinematalya. These intimate pose from the "mother of the girl are not just underline the fast friend 'asalyacanca.
Mukta says these things, "even though the last film'vayajheda" I have seen his mother chotisya formality, even though it was not aipana experience. It was just a five minitancica role. I understand the true sense aipana giventhe opportunity to 'hrdayantara Middle Smayra Joshi to express the role. To this day my mother did to me exactly how, and how much it helped me realize sosalam bhumikemule this. "
Mukta barveci mother 'Heroine Mother "will not break the group. It is true critic muktaci. Hence it is ideal muktala on the role of the mother of two girls, was curious to know the reaction of your mother.
Mukta says, "Vikram When she had first cut of the film after the film was not anything for five minutes. And five minutes vikramakade mother said, I in your film free of the word. Basam, mother's reaction was all in fun. I went with confidence. "
Toeba entaratenmeta made in collaboration with Young Berry entaratenmeta, Imtiaz Khatri Productions and produced and directed by Vikram Vikram Phadnis Phadnis' hrdayantara 7 July 2017 to the theater jhalakela.