‘हृदयांतर’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या सुपरस्टार हृतिक रोशनने नुकताच ह्या सिनेमाचा ट्रेलर लाँच केला. ‘हदयांतर’सिनेमाव्दारे फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस मराठी सिनेसृष्टीत निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपलं पहिलं पाऊल ठेवतोय. त्यामुळे आपल्या मित्राच्या सिनेमात काम करताना हृतिक रोशन खूप खुश आहे.
हृतिकने ह्या सिनेमाच्या रिलीजची तारीखही ट्विटरव्दारे जाहिर केली होती. आणि आता रविवारी मुंबईमध्य़े झालेल्या दिमाखदार सोहळ्याला स्वखुशीने हजेरी लावून हृतिकने ह्या सोहळ्याची शान वाढवली. आणि ट्रेलर लाँच केला.
सुपरस्टार हृतिक रोशन आणि विक्रम फडणीस ह्यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि त्या मैत्रीखातरच हृतिक पहिल्यांदाच एका मराठी चित्रपट सोहळ्यात दिसला
यावेळी हृतिक रोशन म्हणाला, "ही फिल्म जेव्हा माझ्याकडे आली, तेव्हा मी दूस-या एका प्रोजेक्टवर काम करत होतो. पण विक्रमने जेव्हा मला चित्रपटाचा विषय ऐकवला. तेव्हा त्या दूस-या कामातून माझं लक्ष ह्या फिल्मकडे वेधलं गेलं. विक्रमचा सिनेमाविषयी असलेला असामान्य दृष्टीकोण, त्याविषयी असलेलं सखोल ज्ञान आणि आवड ह्यामुळेच ही सुंदर फिल्म आकाराला आली आहे. हा हृदयांतर चित्रपट विक्रमचं हृदय आहे. आणि ह्या चित्रपटाव्दारे मला उत्म कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाल्याबद्दल मी विक्रमचा आभारी आहे."
निर्माता पुर्वेश सरनाईक म्हणतो, "विक्रमने जेव्हा मला ह्या चित्रपटाचे नाव सांगितले. त्यानंतर मी सिनेमाची स्क्रिप्टही ऐकली नाही. कारण ह्या फिल्मचे नावचं एवढे भारदस्त आणि अर्थपूर्ण आहे. मला अतिशय आनंद होतोय, की, हृतिक रोशन आणि श्यामक डावर सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्यातनाम सेलिब्रिटी आमच्या ह्या सिनेमात आहेत. "
विक्रम फडणीस म्हणतो, “हृतिक रोशन ह्या सिनेमाचा हिस्सा असणं, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हृतिक नेहमीच ह्या ना त्या प्रकाराने हृदयांतरच्या पाठीशी उभा राहिलाय. त्यामुळेच हृतिकच्या हस्ते हृदयांतर चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणं ही आमच्या संपूर्ण हृदयांतरच्या टीमसाठी खुप महत्वाची गोष्ट आहे. हा आमच्यासाठी नेहमीच एक स्पेशल दिवस असणार आहे.”
गुलशन कुमार प्रस्तुत, यंग बेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या, आणि टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेल्या विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटा त मुक्ता बर्वे, सुबोध भावे आणि सोनाली खरे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 7 जुलैला सर्वत्र प्रदर्शित होतोय.
"Hrdayantara 'film debut in Marathi cinema or non-superstar Hrithik Roshan recently launched the trailer of the film. "Hadayantara 'sinemavdare fashion designer Vikram Phadnis our first step thevatoya Marathi cinema as producer-director. So Hrithik Roshan is very happy while working on the film with his friend.
Hrithik had expressed the film's release date tvitaravdare. And increased the ceremony Shan Hrithik shut eye glittering ceremony attended Sunday mumbaimadhye. And trailer launched.
Superstar Hrithik Roshan and Vikram Phadnis all old friends. The ceremony was the first time a Marathi film and Hrithik maitrikhataraca
This time Hrithik Roshan Said, "This film when I was, I was working on another one project. But Vikram when I heard the film subject. And to other work was the film vedhalam my attention. Record movie about the unusual point of view, the deeper that sits about knowledge and passion for the beautiful shape Therefore the film. This film is vikramacam hrdayantara heart. and this film I thank you for the opportunity to be able to record avdare is working utma actors. "
Manufacturer purvesa Sarnaik Says, "Vikram when I said the name of the film. After that I film script is not heard. For this film navacam is so important and meaningful. I am very happy that international quality celebrity celebrity like Hrithik Roshan and Shiamak Davar, we have this film. "
Vikram Phadnis says, "Hrithik Roshan being a part of this film, which is our pride. Hrithik and not always rahilaya up with the hrdayantara of the way. Hrithik to get so at the hands of hrdayantara launch film trailer This is a very important thing for our entire team of hrdayantara. This is always going to be a special day for us. "
Gulshan Kumar presented, Young Berry entaratenmeta, Imtiaz Khatri Vikram Phadnis production and creation, made and directed by Vikram Phadnis toeba entaratenmeta the assistance of 'hrdayantara film Mukta Barve, Subodh Bhave and Sonali Khare see the main role. Apparently the film on July 7 display everywhere.