‘ग्रेट माय इंडिया’ बालचित्रपटाचा प्रीमिअर - "My Great India ' balacitrapataca premiere

भारतातल्या अनेक राज्यांमध्ये नक्षलवादाने आपली पाळेमुळे रोवली आहेत. अलीकडच्या काळात नक्षलवादी कारवायांच्या वाढलेल्या घटना याचा प्रत्यय देतात. हा नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शासनाचे हेच प्रयत्न जगासमोर आणण्यासाठी ‘श्री दर्श प्रोडक्शन’ निर्मित आणि प्राचार्य डॉ. राजेंद्र खेडेकर कृत मराठीतला दुसरा थ्रीडी चित्रपट ‘ग्रेट माय इंडिया’ या बालचित्रपटाचा प्रीमिअर नुकताच पार पडला. येत्या १९ मे ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
त्याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे उपस्थित होत्या. नक्षलवाद्यांना नागरिकांमध्ये सामाऊन घेण्यासाठी, त्यांना सुजाण नागरिक बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नक्षलवाद्यांनी जर आत्मसमर्पण केलं तर सरकार त्यांना नक्कीच सहाय्य करेल, असे आश्वासन देत त्यांनी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
‘श्री दर्श प्रोडक्शन’ निर्मित अत्यंत गंभीर विषयावर बेतलेल्या या बालचित्रपटाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद डॉ. शाशिकांत डोईफोडे यांची आहे. आर्या घारे, श्रीश खेडेकर, प्रथमेश माने, प्रार्थना बांदवडेकर, हरीष धोंगडे, धर्मेंद्र यादव, भाई मुंढे, गोरक्षनाथ कांडगे, आर्या गंबरे, श्री पाठारे, विघ्नेश पाटोळे, अजय चव्हाण, सदिच्छा सावंत, श्रावणी पाटील, रेश्मा कडेकर, शिल्पा पाटील, जयश्री कडेकर, अक्षय पिसे, मनीषा खेडेकर, शालन निकम, अनघा देढे, संगीता कुलकर्णी, किशोर घाडगे, सुरज बागाव, स्नेह पवार, प्राजक्ता माळी इ. कलाकारांच्या भूमिका आहेत.
चित्रपटाचे सहदिग्दर्शन आणि संकलन साची शहा आणि अनिल शहा यांनी केले असून सहसंकलन परवीन यादव, विनोद यादव यांनी केले आहे. नंदेश उमप यांनी या चित्रपटात पार्श्वगायन केले असून पार्श्वसंगीत मयूर बहुळकर व अजित काकडे यांचे आहे. चित्रपटाचे छायाचित्रण सुमित कदम यांनी केले आहे. या चित्रपटातील  गीते दिलीप शेंडे आणि कै. विजय शिंदे यांची असून त्याला गुरु सूरदास यांनी संगीत दिले आहे. 


Our roots are in India rovali naxalism in many states. In recent times, the Maoists are the increased activities of the event. The government is striving to bring an end to the Naxalites. Government is trying to bring to the world, "Mr. Show Productions, produced and Principal Dr. Three other films in Marathi Rajendra Khedekar actions "fell through the Great My India 'or balacitrapataca premiere recently. The film will be shown in the next 1 to 9 May.
Women and Child Development, Government of Maharashtra Rural Development Minister pankaja Referring Munde were also present. Samauna Maoists to citizens, the government is working to make them sujana citizens. The Maoists have surrendered if the government promises that they will assist the team in the course of the film they wished.
"Mr. Show Production" Made very serious ones betalelya or balacitrapatace direction, story, screenplay, dialogue, Dr. Is the sasikanta Doifode. Arya blond, Shirish Khedekar, neck Prathamesh, prayer bandavadekara, Harish Dhongde, Dharmendra Yadav, brother Mundhe, goraksanatha kandage, Arya gambare, Mr. community, vighnesa Patole, Ajay Chavan, goodwill Sawant, Shravan Patil, Reshma kadekara, Shilpa Patil, Jayashree kadekara Akshay feathers, heart Khedekar, salana Nikam, anagha dedhe, music Kulkarni, Kishore Ghadge, S bagava, affection Pawar, really gardener etc. Artists have a role.
Saatchi Collection and the film sahadigdarsana Shah and Anil Shah has said has been said sahasankalana Parveen Yadav and Vinod Yadav. In the nandesa Umap the playback of the film's background Peacock bahulakara and Ajit cucumber. Photography film is made by Sumit step. or Dilip Shende songsfrom the movie and late. Vijay Shinde said the master to him by Surdas music.

Subscribe to receive free email updates: