फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस आपल्या पहिल्या मराठी फिल्म‘हृदयांतर’व्दारे लेखक-दिग्दर्शक-निर्माता म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. विक्रमच्या भावनात्मक नाट्य असलेल्या ‘हृदयांतर’ सिनेमाचे पोस्टर मंगळवारी रिलीज झाले.
टॅब एन्टरटेन्मेटची प्रस्तुती असलेल्या विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक) निर्मित, आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटा मध्ये सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.
फिल्ममेकर्सनी ह्या चित्रपटाची तारीख अगोदर 9 जून निश्चित केली होती. पण आता ही फिल्म एक महिन्यानंतर म्हणजेच 7 जुलै 2017ला चित्रपटगृहात झळकणार आहे.
ह्याविषयी निर्माता-दिग्दर्शक विक्रम फडणीस म्हणतो, “ही फिल्म मोठ्यांनीच नाही तर लहान मुलांनीही पाहावी, असं आम्हांला वाटतं. ही कौटुंबिक भावनात्मक फिल्म आहे. त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांनी त्यांच्या मुलांसह ही फिल्म पाहावी, असं आम्हांला वाटतं. त्यामुळे आम्ही सर्वानुमते हृदयांतर 7 जुलैला रिलीज करायचा निर्णय घेतलाय.”
चित्रपटामध्ये सुपरस्टार हृतिर रोशन आणि टेलिविजन होस्ट मनिष पॉलच्या ही भूमिका आहेत.
टॅब एन्टरटेन्मेटची प्रस्तुती असलेल्या विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक) निर्मित, आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतर 7 जुलै 2017 ला चित्रपटगृहात झळकेल.
Fashion designer Vikram Phadnis is keeping pace with his first film as a Marathi film 'hrdayantara "by writer-director-producer. Record of the emotional drama "hrdayantara 'movie poster was released on Tuesday.
Young tab entaratenmetaci representation of the record Phadnis production and Berry entaratenmeta (Pratap Sarnaik and his son purvesa Sarnaik) produced, and directed by Vikram Phadnis 'hrdayantara' movie Sonali Khare, have a key role Mukta Barve and Subodh Bhave's hand.
Philmamekarsani before the date of the movie was fixed on June 9. But after a month of this film is jhalakanara cinema to 7 July 2017.
Producer-director of the Vikram Phadnis says, "We do not think this film look mothyannica small children. This is the emotional family film. So we think that every mother-father, their children see the film. So we decided to release sarvanumate hrdayantara July 7. "
Roshan in the film and television superstar hrtira host Manish Paul's role.
Young tab entaratenmetaci representation of the record Phadnis production and Berry entaratenmeta (Pratap Sarnaik and his son purvesa Sarnaik) produced, and directed by Vikram Phadnis hrdayantara 7 July 2017 to the theater jhalakela.