झी टॉकीजवर ‘ख्वाडा’ - Zee Talkies on Khwani '

रसिकांची आवड-निवड जपत विविधांगी चित्रपटांनी सजलेला झी टॉकीजचा पेटारा नेहमीच आपल्यासाठी काहीतरी खास घेऊन येत असतो. रसिक-प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच नाविन्यपूर्ण कलाकृतींचा आस्वाद घेता यावा याकरिता राष्ट्रीय पारितोषिक विजेता ख्वाडा’ हा वास्तवदर्शी चित्रपट झी टॉकीजवर दाखवण्यात येणार आहे. झी टॉकीज वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरमध्ये येत्या रविवारी ७ मे ला दु. १२ आणि सायं. ६. वा. तुम्हाला 
ख्वाडा चित्रपट पहाता येईल.  
आपल्या शेळ्यांचे कळप घेऊन गावा-गावांतील शेतांमध्ये बसणाऱ्या धनगर समाजातील कुटुंबाची कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. रानोमाळ भटकणारा रघु कऱ्हे हा धनगर. या रघूचा धाकटा मुलगा बाळू आणि त्या गावचा मुजोर सरपंच यांच्यातील संघर्ष ‘ख्वाडा मधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
भाऊसाहेब शिंदेशशांक शेंडेसुरेखाअनिल नगरकरप्रशांत इंगळे यांच्या भूमिकांनी परिपूर्ण असलेलाख्वाडा येत्या रविवारी ७ मे ला दु. १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. झी टॉकीजवर पहायला विसरू नका.


Fans love multi-choice Jitendra Zee Talkies films sajalela of hutch is always coming up with something special for you. Manoranjanasobataca audience-the audience could enjoy the innovative solution for the National Art Prize Winner 'Khwani'   Zee Talkies film onthe vastavadarsi   Will be shown. Zee Talkies coming to grief in the World Television Premiere on Sunday, May 7. And 12 pm. 6. Or. you
"Khwani 'will see the film.   
Basanarya town-village fields with your Goat herd was introduced in the film is quite a story about a family in the community. Nomad is quite ranomala Raghu karhe. The struggle between the city and Balu raghuca youngest son is insubordinate village from the audience will get to see 'Khwani'.
Bhausahib Shinde, Shashank Shende, Surekha, Anil Nagarkar, the perfect Pacific Ingle's roles 'Khwani' to suffer on Sunday 7 May. Or 12.00. And pm. Or 6.00. Do not forget to look on Zee Talkies.

Subscribe to receive free email updates: