आपल्या आवडत्या कलाकारांच्या खाजगी आयुष्यातील गुजगोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता अनेक चाहत्यांना असते. खास करून, आवडती डिश, फेव्हरेट कलर तसेच त्यांची प्रेम प्रकरणं अशा अनेक गोष्टीचा मागोवा हि चाहतेमंडळी घेतअसतात. अश्या ह्या चाहत्यांसाठी, एक गमतीदार बातमी आहे.
पूजाच्या या कृतीमुळे टीममध्ये सर्वत्र हशा पिकला. मात्र रिटेकमध्ये पूजाने हिम्मत करुन सीन पूर्ण केला. अशी हिचित्रीकरणादरम्यान झालेली छोटीशी गम्मत जरी असली, तरी याहून अधिक भन्नाट गोष्टी चित्रपटात पाहायलामिळणार आहे. यात पूजा आणि अनिकेतबरोबरच अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, रसिकासुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे ह्या कलाकारांची धम्माल देखील पाहायला मिळणारआहे. पडद्यावरच्या या सर्व कलाकारांच्या गंमतीजमती २१ जुलैला प्रेक्षकांना आपल्या नजीकच्या सिनेमागृहातपाहता येणार आहे.