'विकता का उत्तर'च्या सेटवर कोण ठरणार वजनदार, सई की प्रिया ?


'आता थांबायचे नायहे ब्रीदवाक्य घेऊन मनोरंजनाच्या प्रवाहात पुन्हा एकदा जोमातउतरलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'विकता का उत्तरया क्वीजशोला संपूर्ण महाराष्ट्रातून रसिकांचाउत्तम प्रतिसाद मिळत आहेसामान्य माणसांना सेलिब्रिटी बनवणाऱ्या या भन्नाट शोने अनेकस्पर्धकांना मालामाल केले आहेबुद्धिमत्ता आणि व्यवहारकुशलतेच्या या वजनदार गेम शोमध्येमराठी सिनेसृष्टीतील वजनदार अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी नुकताच भागघेतलाएका सामाजिक संस्थेला मदत म्हणून या दोघींनी 'विकता का उत्तर'च्या विशेष भागातसहभागी होऊन किती कमाई केली हे  शुक्रवारी ११ नोव्हेंबरला पाहता येईल.या विशेष भागात सई आणिप्रियाने रितेश देशमुख सोबत भरपूर धम्माल केलीगप्पांच्या ओघात या दोघीनी आपल्या जुन्याआठवणीदेखील सेटवर शेअर केल्या.विशेष म्हणजे प्रियाच्या वाढलेल्या वजनाबद्दल एक गोड खुलासासईने या भागात केला आहे. शुक्रवारी होणाऱ्या या विशेष भागात रितेशने या दोघींमध्ये गुलाबजामखाण्याची स्पर्धा देखील ठेवलीएवढेच नव्हे तर उत्तरांसाठी ट्रेडर्ससोबत 'भावकरण्याची मज्जादेखील त्यांनी लुटलीदर शुक्रवार ते रविवार स्टार प्रवाह वाहिनीवर ३० वाजता प्रसारित होतअसलेल्या या कार्यक्रमाचा हा विशेष भाग येत्या शुक्रवारी११ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना पाहतायेईल. 

Subscribe to receive free email updates: