Ahead of the release of his highly-anticipated movie, ‘Baadshaho‘, Emraan Hashmi visited the Mumbai famous Lalbaugcha Raja along with distributor Sangeeta Ahir to seek blessings of the Almighty on Thursday i.e. 31st August 2017.
‘Baadshaho‘ has hit the theatres today!र, इमरान हाश्मीचं लालबागच्या राजाला साकडं
आपल्या मनीच्या कामना पूर्ण व्हाव्या म्हणून कित्येक भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात आणि त्याच्याचरणी इच्छापूर्तीसाठी साकडं घालतात. बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीनेही या राजाला 'बादशाहो' चित्रपटाच्या यशासाठी साकडं घातलं आहे. यावेळी चित्रपटाच्या वितरण व्यवस्थापक संगीता अहिर ही त्याच्यासोबत होत्या.