येत्या २५ ते २७ नोव्हेंबर रोजी प्रसारित होणाया या भागात प्रे क्षक एकाबाजूला भरपूर हसतील तर दुसरीकडे तितकेच भावूक देखील हो तील. आपल्या कवितांचे पुस्तकप्र काशित करण्याचे स्वप्न उराशी बा ळगून स्पर्धेत उतरलेली युवा स्प र्धक गौरी बोगटे हिचे व्यक्तिमत् व प्रेक्षकांना आपलेसे करणारे ठ रेल. तसेच आपल्या मर्जीने मुक्त आयुष्य जगू इच्छिणारे कोल्हापू रचे ख्रिस्तोफर लोखंडे आणि नाशि क येथे बुलेट सर्विस सेंटर चालव णाया दीपिका दुसाने यांचे वेगळे व्यक्तिमत्वदेखील यंदाच्या भा गाचेप्रमुख आकर्षण असणार आहे. यं दाच्या भागात आलेल्या या तीन स् पर्धकांसोबत रितेश देशमुख देखील विशेष खुलले असून या वेगळ्या व् यक्तिमत्वाच्या स्पर्धकांना आपल् यादिलखुलास संवाद शैलीने त्यां नी ज्या खुबीने बोलते केले आहे ते पाहण्यासारखे आहे. डान्स, म स्ती, विनोद आणि तेवढेच इमोशनल टच असणारे यंदाचे हे तीन भाग प् रेक्षकांनानक्कीच आपलेसे करणारे ठरणार आहेत. थोडक्यात सांगायचे तर, मनोरंजनाबरोबरच मानवी भाव भावनेचा बॅलेंस साधणारे या आठवड् यातले तीन एपिसोड प्रेक्षक नक् कीचपसंत करतील, यात शंका नाही.
Home » Bollywood »
India »
Mumbai »
News
» मनोरंजनासोबतच मानवी भाव-भावनांचा बॅलेंस साधणार 'विकता का उत्तर?'