अगदीकमीवेळातचयुथफूलकन्टेन्टनेप्रेक्षकांचेभरभरूनमनोरंजनकरणाऱ्याझीयुवायावाहिनीनेनेहमीचवेगवेगळेविषयहाताळलेआहेत. थोरसमाजसुधारकडॉबाबासाहेबआंबेडकरयांचेसमाजआणिव्यवस्थासुधारण्यासाठीकेलेलेमोलाचेयोगदानलक्षातठेवूनझीयुवानेत्यांनामानवंदनादिली. त्यासाठीझीयुवानेकोल्हापूरशहरातएककार्यक्रमआयोजितकेला. ३पिढ्यासंगीतक्षेत्रातपारंगतअसलेल्याशिंदेपरिवारानेयाकार्यक्रमाचीरंगतवाढवली. येत्यारविवारीप्रेक्षकांनामनोरंजनाचाडबलडोसमिळणारआहेकारणमानवंदनाझीयुवावरदुपारी१२वाजताआणिसंध्याकाळी६वाजताप्रसारितहोणारआहे.
संगीताचावारसालाभलेलेएकापेक्षाएकगायकआनंदशिंदे, आदर्शशिंदे, मिलिंदशिंदे, उत्कर्षशिंदे, मधुरशिंदे, संकर्षणशिंदेआणिआल्हादशिंदेयांनीशिवाजीमहाराजआणिबाबाआंबेडकरयांनासमर्पितकरूनगाणीगायली. गायिकासायलीपंकजदेखीलयाकार्यक्रमाचाभागहोती. विश्वासनांगरेपाटीलयांनीदेखीलएककवितासादरकेली. आपल्याधकाधकीच्याजीवनातआपल्यास्वातंत्र्यासाठीलढलेल्यामहामानवाचेउपकारआपणविसरतोपण झीयुवा 'मानवंदना' याकार्यक्रमाद्वारेत्याचीआठवणसर्वांनाकरूनदेणारआहे.