'गं सहाजणी' च्या बँकेत मानसी नाईकची एन्ट्री ५ डिसेंबरला विशेष भाग

स्टार प्रवाह वाहिनीवरील ' सहाजणीही विनोदी मालिका प्रेक्षकांना खळखळून हसवण्या यशस्वी ठरली आहेया मालिकेतील पात्र णिघडणाऱ्या घटना वास्तवाशी मिळत्याजुळत्या असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाहीजीवनातील मर् अगदी चपखल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न यामालिकेतून केला जा आहेदैनंदिन घटनांचा त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे  हसतखेळत  समाधान करणारी ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रातआवडीने पहिली जात आहे.सध्या सुरु असलेल्या चलनबदलाचा विषय या मालिकेत दाखवण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादमिळाला होताबँकेतील कर्मचाऱ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या मालिकेचा पुढचा भाग खूप रंजक असणार आहे.
या मालिकेच्या सोमवार  डिसेंबरच्या  विशेष भागात अभिनेत्री मानसी नाईक या बँकेत पाहुणी कलाका म्हणून दाखल होणार आहेतिने यासहाजणींसोबत बँकेत केलेली धमा हा या भागातला आकर्षणाचा मुख् केंद्रबिंदू आहे१००० आणि ५० रुच्या चलनबदलांमुळे कामाचा अतिरिक्तताण पडलेल्या सहाजणींना मानसीच्या येण्यामुळे थोडी संत मिळणार असल्यामुळे मंजुळाबा उसने परतफेड बँकेत सध्या उत्साहाचे वातावरणआहे. 
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ठेक्यावर नाचवणारी मानसी नाईक सहाजणीच्या या ताफ्यात काय धम्माल करतेहे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणारआहे.  . 

Subscribe to receive free email updates: