जगातल्या सर्वाधिक लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' काल सौ. कल्पना विलास कोठारी यांच्या 'रंगनील क्रिएशन्स' निर्मित व संजय कृष्णाजी पाटील लिखित आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित 'दशक्रिया' या चित्रपटाचा पहिला खेळ संपन्न झाला. जगभरातील दर्दी प्रेक्षक आणि मान्यवर या महोत्सवाला आवर्जून हजेरी लावतात. उस्थितांचे लक्ष वेधत अलोट गर्दीत 'दशक्रिया' या चित्रपटाने बाजी मारीत आपले ठसठशीत वेगळेपण सिद्ध करीत सर्वांची वाहवा मिळविली. फ्रांस येथील ग्रे - ४ या प्रेक्षागृहात हा विशेष खेळ महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचा 'आँखो देखा हाल' पाहण्यासाठी या चित्रपटाची टीम उपस्थित होती. जभरातील प्रेक्षकांची पसंती पाहून भारावून गेल्याची प्रितिक्रिया देत,असेच प्रेम आपल्या मायदेशातील सर्वसामान्य प्रेक्षकही देतील अशी खात्री या टीमने याप्रसंगी व्यक्त केली.
जगप्रसिद्ध 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' सौ. कल्पना विलास कोठारी यांच्या 'रंगनील क्रिएशन्स' या निर्मिती संस्थेने चित्रपट निर्मितीत आपले दमदार पदार्पण करीत निर्माण केलेल्या संजय कृष्णाजी पाटील लिखित आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित 'दशक्रिया' या चित्रपटाचे खास प्रदर्शन 'कान्स'मध्ये होत आहे. या चित्रपटाचा दुसरा खेळ येत्या २३ मे २०१७ रोजी होणार असून आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरेचे वेगळे दर्शन या कलाकृतीद्वारे जगभर पोहचत आहे. 'दशक्रिया' या चित्रपटास आधी ३ राष्ट्रीय पुरस्कार, ११ राज्य शासन पुरस्कार, संस्कृती कला दर्पण ४ पुरस्कार आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये २ पुरस्कार अशा विविध पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या नवव्या 'निफ' या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'दशक्रिया' चित्रपटाला तब्बल १३ विभागांमध्ये नॉमिनेशन जाहीर झाले आहे. यामध्ये बेस्ट अनरिलीज फिल्म निर्मिती व दिग्दर्शन, तसेच डेब्यू दिग्दर्शन, प्रमुख अभिनेता, सहाय्यक अभिनेता, बालकलाकार, सर्वोत्कृष्ठ कथा, पटकथा, गीते, छायाचित्रण, संगीत, गायक, गायिका तसेच आपली वेगळी ओळख तयार करण्यात यशस्वी झाल्याबद्दल 'विशेष पुरस्कार' अश्या १३ विभागांचा समावेश आहे.
दर्जेदार चित्रपट निर्मितीची कास धरून सौ. कल्पना विलास कोठारी यांनी मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले आहे. अभिनय आणि निर्मिती करीत नाट्यसृष्टीत दर्जेदार बालनाट्यकृती आणि व्यावसायिक नाट्यनिर्मिती करून वेगळी चुणूक दाखविली आहे. 'दशक्रिया' या चित्रपटाच्या निर्मितीद्वारे पदार्पणात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवीत आपल्या निर्मिती कौशंल्याची पुसटशी 'कल्पना' त्यांनी दिली आहे. 'जोगवा', 'पांगिरा', '७२ मैल एक प्रवास' सारख्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक प्रस्तुतकर्ते संजय कृष्णाजी पाटील यांची पटकथा, संवाद, गीते सोबतीला जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची 'दशक्रिया' ही बहुचर्चित साहित्यकृती, संदीप भालचंद्र पाटील याचे ताज्यादमाचे दिग्दर्शन आणि सोबतीला अनुभवी सकस कलावंत तंत्रज्ञांची फौज या जमेच्या बाजूंमुळे 'दशक्रिया'चा कॅनवास अधिक फुलून आला आहे.
या चित्रपटात जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, अशा शेलार, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर, उमेश मिटकरी, प्रशांत तपस्वी, अनिल रबाडे, उमेश बोलके, संस्कृती रांगणेकर, बालकलाकार आर्य आढाव, विनायक घाडीगावकर यांच्यासोबत जवळपास १५० नवोदितांना अभिनयाची संधी मिळाली असून आनंदा कारेकर, जयवंत वाडकर व कल्पना कोठारी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत.
जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या 'साहित्य अकादमी पुरस्कार' विजेत्या 'दशक्रिया' या साहित्यकृतीवर प्रख्यात लेखक - कवी संजय कृष्णाजी पाटील यांनी पटकथा, संवाद आणि गीत लेखनासोबत चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. 'रंगनील क्रिएशन्स' च्या सौ.कल्पना विलास कोठारी यांची ही पहिली निर्मिती असून संदीप भालचंद्र पाटील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जेष्ठ सिनेमॅटोग्राफर महेश आणे यांनी 'दशक्रिया'चा कॅनव्हास जिवंत करून या चित्रपटाच्या सौंदर्यात अधिकच भर घातली आहे. अमितराज यांचे संगीत चित्रपटाचे माधुर्य वाढविण्यात यशस्वी झाले असून स्वप्नील बांदोडकर, बालशाहिर पृथ्वीराज माळी, कस्तुरी वावरे, आरती केळकर, आरोही म्हात्रे यांनी स्वरांची उधळण केली आहे. नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले असून चंद्रशेखर मोरे यांनी कलादिग्दर्शन केले आहे. स्टोरीबोर्ड आर्टिस्ट अनिल जाधव असून महावीर साबण्णवार यांनी सिंकसाऊण्ड डिझाईन केले आहे. रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी आकर्षक रंगभूषा केली असून वेशभूषा सचिन लोवेलेकर यांची आहे. निर्मिती संकल्पना सौ.स्वाती संजय पाटील यांची असून सुनील जाधव यांनी संकलन केले आहे. पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, मिलिंद जोशी यांनी दिले आहे तर स्थिर चित्रण किशोर निकम यांनी केले आहे.
कान्स या जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र सरकार तर्फे 'दशक्रिया' हा आमचा चित्रपट निवडला गेल्याने हा आमचा मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रीया निर्मात्या सौ. कल्पना विलास कोठारी यांनी व्यक्त केली आहे. या सोहळ्यासाठी 'दशक्रिया' चित्रपटाची टीम फ्रान्सला गेली असून आपला हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना कसा वाटतो आहे? हे जाणून घेण्यासाठी ते उत्सुक आहेत.
The most popular understand the world, the Cannes International Film Festival, yesterday asked. Imagine luxury Kothari's ranganila Creations 'built Krishnaji Patil and Sanjay Patil, written and directed by Sandeep Bhalachandra' dasakriya film was held in the first game. Pain audience and dignitaries from around the world attended the festival to get rid of there. Usthitance the crowd's attention was again able to penetrate the film 'dasakriya' won the admiration of all who prove their sonorous dimensions. Gray in France - 4 seats in the special game was organized by the Maharashtra state government's behalf. The function 'amkho seen the recent "present to see the film team. Pritikriya been overwhelmed by the audience likes to see jabharatila, like love expressed on the occasion of this team will ensure that your home General Audience.
The famous' Cannes International Film Festival, FIG. Imagine luxury Kothari's ranganila Creations' organization or the creation of your film production debut with Sanjay Krishnaji Patil, written and created by Sandeep Patil directed Bhalachandra 'dasakriya' specific performance of the film is in the kansa. The second game will be held on May 23, 2017 in the film is to reach the world for the Indian culture and tradition of the separation of philosophy or kalakrtidvare. "Dasakriya 'National Award for the film before 3, 11 State Awards, Arts Culture Award mirror 4 and 2 in the Pune International Film Festival Awards have been awarded various awards.
Film 'dasakriya' recently held ninth 'nipha' International Film Festival has announced the nominations in nearly 13 departments. The Best anarilija film produced and directed, as well as debut director, lead actor, supporting actor, child, best story, screenplay, songs, photography, music, singer, singer and including being able to create your Identity 'Special Award' at 13 departments is.
Quality film production, including Mrs. Cass. Kothari said the idea of luxury has made his debut Marathi film production. The acting and production natyasrstita is shown by a different sign of quality and professional balanatyakrti natyanirmiti. "Dasakriya 'film debut nirmitidvare state, national and international more than your inkling creation kausanlyaci honor' idea ', he said. "Jogva ',' pangira, travel 72 miles on a 'like quality films presented by author Sanjay Krishnaji Patil, screenplay, dialogues, songs, USC's senior literary father clown' dasakriya" the premier literary work, Bhalachandra Sandeep Patil and director of the USC experienced tajyadamace milk or frozen army of actors, technicians bajummule 'dasakriyaca canvas is more blossoms.
The film senior actor Dilip Prabhawalkar, Manoj Joshi, Aditi Deshpande, Milind Shinde, Milind gate, Uma saradesamukha, such Shelar, Kishore chaughule, Santosh Soothsayer, Umesh mitakari, Pacific ascetic, Anil rabade, Umesh voice, culture Rangnekar, child Arya Adhav, Vinayak ghadigavakara with around 150 newcomers a chance to get acting happiness Karekar, Jayant Wadkar and ideas Kothari special Bhum Ika has.
Senior writer Baba clown's outfit Academy Award-winning "dasakriya 'or Book on noted writer - poet Sanjay Krishnaji Patil, screenplay, dialogues and songs have rendered lekhanasobata film. "This is the first generation of ranganila Creations' Bhalachandra Sandeep Kothari's saukalpana Vilas Patil has directed the film. Senior cinematographer Mahesh annas told dasakriyaca canvas has added even more by the beauty of living in this film. Amitaraja of the music of the film was successful in increasing the sweetness Swapnil Bandodkar, balasahira Prithviraj gardener, musk sitting, Aarti Kelkar, ascending Court has earned vowels. The choreography by Subhash Chandra More Maps has kaladigdarsana. Storyboard artist Anil Jadhav of Mahavira sabannavara has been designed sinkasaunda. Rangabhusakara Shrikant Desai, who has been taking rangabhusa dress S lovelekara. The creation of the concept of sausvati Sanjay Patil has been compiled by Sunil Jadhav. The background beat Narayan Mason, Milind Joshi, has been the constant portrayal of teenage Nikam.
The world famous Cannes International Film Festival for the reaction that is our great honor to be selected since we have this' dasakriya film producer by the Government of Maharashtra hundred. Kothari said that the idea of luxury. The function 'dasakriya' Team France has been a film is how do you find the audiences around the world with your film? They are eager to learn.