निर्मिती संस्था : रंगनील क्रिएशन्स
दिग्दर्शक : संदीप भालचंद्र पाटील
निर्माती : सौ. कल्पना विलास कोठारी
कथा : बाबा भांड (कादंबरी : दशक्रिया)
पटकथा - संवाद - गीत - प्रस्तुती : संजय कृष्णाजी पाटील
सिनेमॉटोग्राफी : महेश आणे
सह निर्माते : नील कोठारी
लाईन प्रोड्युसर : मनाली कोठारी रायसोनी
संगीत – अमितराज
गायक : स्वप्नील बांदोडकर, बालशाहिर पृथ्वीराज माळी, कस्तुरी वावरे, आरती केळकर,आरोही म्हात्रे
नृत्य दिग्दर्शन :सुभाष नकाशे
कलादिग्दर्शन : चंद्रशेखर मोरे
सिंकसाऊण्ड : महावीर साबण्णवार
स्टोरीबोर्ड आर्टिस्ट : अनिल जाधव
संकलन : सुनील जाधव
रंगभूषाकार : श्रीकांत देसाई
वेशभूषा : सचिन लोवलेकर
पार्श्वसंगीत : विजय नारायण गवंडे
स्थिर चित्रण : किशोर निकम
कार्यकारी निर्मिती, प्रसिद्धी व विपणन प्रमुख : राम कोंडू कोंडीलकर
दशक्रिया
कलाकार
पत्रे सावकार : दिलीप प्रभावळकर
केशव भटजी : मनोज जोशी
नारायण : मिलिंद फाटक
शांता : अदिती देशपांडे
विठ्ठल : मिलिंद शिंदे
पिराजी : नंदकिशोर चौघुले
आत्याबाई : अशा शेलार
सावकारिण बाई : उमा सरदेशमुख
तुकाराम : संतोष मयेकर
हनुमंत : प्रफुल्ल घाग
अवधूत : उमेश मिटकरी
आणि बालकलाकार
भानुदास : आर्या आढाव
किरकिऱ्या : विनायक घाडीगावंकर
पाहुणे कलाकार
मुरलीधर : जयवंत वाडकर
गुरुजी(गाणे) : आनंदा कारेकर
केशवची बायको : कल्पना कोठारी
सहकलाकार
शकू : अनुश्री फडणीस
दिगंबर : पंकज चेंबुरकर
कीर्तनकार : विद्यासागर अध्यापक
शहाजी : प्रशांत तपस्वी
शारदा : रसिका चव्हाण
नाम्या : संदीप जुवाटकर
मामा : अनिल राबाडे