"बापमाणूस" दादासाहेबांच्या मागचं शुक्लकाष्ट येत्या गुढीपाडव्यापासून सुटेल का?

झी युवा.... गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामधल्या असंख्य युवकांच्या मनात आपलं एक प्रेमाचं आणि हक्काचं स्थान निर्माण केलेली मराठी वाहिनीआजच्यानवतरुणांच्या मनात असलेले नेमके प्रश्नत्याच्या आयुष्यात सुरु असलेल्यात्यांना जवळच्या वाटणाऱ्या गोष्टी या कथा - मालिकेच्या रूपात प्रेक्षकांच्या समोरआणण्यात झी युवा वाहिनी चांगल्यारितीने यशस्वी झाल्याचं प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून दिसून येत आहेझी युवावर सुरु असलेल्या प्रत्येक मालिकेमधून दाखवण्यातयेणाऱ्या विषयामध्ये प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन देण्याचा झी युवाचा प्रयत्न महाराष्ट्राच्या तरुण वर्गाला निश्चितपणे आकर्षित करतो आहे.
आपलं दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे.. "बापमाणूस"
अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडवा येऊन ठेपलेला असताना मोठ्या मुलाची अनुपस्थिती वाड्यातील सर्वांच्या चेहऱ्यावर काळजीच्या रूपात दिसत आहेएकंदरीतपरिस्थितीचा अंदाज घेऊन दादासाहेब सगळ्यांना धीर देत यंदाचा गुढीपाडवा नेहमीच्या हर्षोल्हासात साजरा करायला समजावतातछोटीशी इरा आपल्या वडिलांनाम्हणजेच चंद्राला भेटण्याचा हट्ट धरून बसलेली आहेदादासाहेब इन्स्पेक्टर पवारांची मदत घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर चंद्रा आणि इराची भेट घडवून आणतातदादासाहेब आणि सूर्याच्या मागे लागलेला कट कारस्थानांचा ससेमिरा अजूनही कमी होत नाही आहेचंद्रा आणि इरा भेटल्यानंतर तिथे ठाकूर येतोसूर्या ठाकूरला घडतअसलेली परिस्थिती समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा ठाकूर सूर्याच्या कानाखाली लगावतोसूर्या तिरमिरीत घरी येऊन स्वतःला खोलीत बंद करून घेतोऐनसणासुदीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकाराने घरातील सगळेच लोक काळजीत पडतातठाकूरने सर्वांसमोर केलेल्या सूर्याच्या अपमानाचं उत्तर दादासाहेब आणि सूर्या कसेदेतीलचंद्राच्या अनुपस्थितीमध्ये घरातली गुढी कोण उभारेलचंद्राचा गुढीपाडवा पोलीस स्टेशनमध्ये कसा असेलहर्षवर्धन येत्या नवीन वर्षात दादासाहेबांविरुद्ध नेमकंकोणतं नवं कुभांड रचेल?
जाणून घेण्यासाठी पहा गुढीपाडव्यानिमित्त बापमाणूस या मालिकेचा महाएपिसोड येत्या रविवारी म्हणजेच १८ मार्च २०१८ दु आणि सायं  वाजता फक्त झीयुवावर

Subscribe to receive free email updates: