मराठी चित्रपट सलमान सोसायटी मध्ये झळकणार प्रसिद्ध बाल कलाकरांची टोळी। - Popular Marathi child actors roped in for ‘Salman Society’!

 दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार यांच्या ​या पहिल्या मराठी सिनेमाचा मुहूर्त अभिनेता सोनू सूदच्या उपस्थितीत पार पडला.'पढेगा इंडिया ​तो बढेगा इंडिया' अशी टॅगलाइन असलेला हा सिनेमा बाल शिक्षणासारख्या विषयावर भाष्य करणारा असणार आहे,  ३ दिवसांच्या पहिल्या शेडूल आणि नवोदित निर्देशक कैलाश पवार यांनी दुसऱ्या शेडूल मध्ये अंतर ठेवले।  ह्या अंतराचे कारण ऐसे की सलमान सोसायटी साठी बाल कलाकारांना तैयार करणे त्यासाठी कितेक वर्कशॉप घेण्यात आले आणि चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी सहभाग घेतला। 
.
 सलमान सोसायटी ह्या चित्रपटात बाळकडू आणि काही दिवसां पूर्वी  प्रदर्शित झालेला गावठी चित्रपटात आपल्या अभिनयाने  सर्वाना प्रभावित करणारे गौरव मोरे आगामी चित्रपट सलमान सोसायटी मध्ये एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल .  तसेच ह्या चित्रपटात पुष्कर लोनकर , शुभम मोरे आणि विनायक पोतदार  ही प्रसिद्ध बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत। बाल कलाकार पुष्कर लोनकर ने ह्या आदी एलिझाबेथ एकादशी, बाजी, रांजण, चि .व चि .सौ. का, फिरकी आणि टी . टी . एम . 'एम चित्रपटात अभिनय केलाय तर  शुभम मोरे ह्याने हिंदी चित्रपट रईस मध्ये बालपणच्या शाहरुख़ खान ची भूमिका वटवली तसेच हाफ टिकिट , फास्टर फेने सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने हाफ टिकिट , ताजमहल आणि येरे येरे पावसा मध्ये भूमिका केल्या आहेत।  
   सलमान सोसायटीचे एकूण ३ शेडूल होणार असून चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई , नवी मुंबई च्या जवळील भागात होणार आहे तसेच चित्रपट ह्या वर्षी डिसेंबर मध्ये प्रदर्शित करण्याचा मानस निर्मात्यांचा आहे। 

Popular Marathi child actors including Pushkar Lonarkar, Gaurav More, Shubham More and Vinayak Potdar will be seen in Kaliash Pawar’s Marathi movie, Salman Society.
Produced by Chandrakant Pawar and Rekha Surendra Jagtap under the banner, Prajakta Enterprises, Salman Society runs with the tagline ‘Padhega India to Badhega India’ and focuses on the issue of child education. 
While Pushkar has been featured in prominent Marathi films including Elizabeth Ekadashi, ​Baaji, Firkee and Chi Va Chi Sau Ka, Gaurav has some popular Marathi shows and commercials to his credit.
Shubham has made his presence felt as an actor not just in Marathi cinema but also Bollywood in films including the Shah Rukh Khan starrer Raees. Similarly, Vinayak has been part of films including Tajmahal, and Yere Yere Pausa.  
The makers have planned an extensive shoot schedule of Salman Society in Mumbai. The movie which is currently on floors will be releasing in December this year.

Subscribe to receive free email updates: