नेमक्याच तरीही प्रभावी भूमिका करण्याकडे ओढा असणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता नंदू माधव, अभिनेत्री देविका दफ्तरदार ही नाव आवर्जून घेतली जातात. आतापर्यंत मोजक्या पण हटके चित्रपटांमध्ये दिसणारे हे दोन चतुरस्त्र कलाकार योगायतन फिल्मस् प्रस्तुत परी हूँ मैं या आगामी मराठी चित्रपटातून पहिल्यांदाच जोडीच्या रूपाने प्रेक्षकांसमोर येत आहेत. या चित्रपटाचे निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह असून दिग्दर्शक रोहित शिलवंत आहेत.
परी हूँ मैं या चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा पॅशनेबल प्रवास मांडण्यात आला आहे. कौटुंबिक नाट्य असणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. नंदू माधव आपल्याला या सिनेमात कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडिल अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या आईची व्यक्तिरेखा देविका दफ्तरदार साकारणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत आता विविध प्रयोग होताना दिसत आहेत. मराठी सिनेमाच्या सशक्त आशयामुळे अमराठी निर्माते आणि प्रस्तुतकर्त्यांची रेलचेल मराठीत वाढताना दिसून येत आहे. निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह यांच्या परी हूँ मैं या चित्रपटातील आमची केमिस्ट्री प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला.
नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची आहे. चित्रपटाचेछायांकन रोहन मडकईकर यांचे असून संकलन ह्रीतेकेश मामदापूर यांचे आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत सांभाळत असून संगीत समीर साप्तीस्कर यांचे आहे. क्रिएटिव्ह प्रोड्युसर कुणाल मेहता तर सहनिर्माता संजय गुजर असून कार्यकारी निर्माते भाविक पटेल आहेत. प्रोजेक्ट हेड भूषण सावळे आहेत.
For exact Still effective role in the tendency of artists to the actor Nandu Madhav, the name of the actress Devika daphtaradara are taken there. So far, the two caturastra artist appears in a few films, but set back Films presented yogayatana I am fairyupcoming Marathi movie audiences are having the first pair of the form . The film Dr. Rajendra Pratap Singh is the director of RG silavanta.
The film is a fairy I was introduced to a middle class family of travel pesanebala dhyeyaparyantaca. Family drama that has started going to the movie or the Chi Trilogy. Nandu Madhav you in the film family, husband, loving father and mother stood firmly behind the character will appear in the role of the family Devika daphtaradara are approached to play. Marathi films are now shown in various experiments . Marathi cinema appears to grow stronger asayamule non-Marathi Marathi overflow producers and renderers . Dr. creators. Rajendra Pratap Singh I am fairyand expressed confidence that they will film the audience will enjoy our chemistry.
Nandu Madhav, Devika daphtaradara, Shruti Nigdi, Flora Saini These artists are in this film. The story is of iravati Karnik. Thefilm's cinematography is by Rohan madakaikara collection hritekesa mamadapura. Kaladigdarsanaci is holding Narendra Bhagat is the responsibility of the Sameer saptiskara music. Creative prodyusara Kunal Mehta and Sanjay Gujar sahanirmata are executive producers of devotees Patel. Head of Project Bhushan know about.