झीयुवावर१८डिसेंबरपासूनयेतोयप्रत्येकाच्यामनातला ' बापमाणूस '

आपल्याप्रत्येकाच्याआयुष्यातएकअसामाणूसअसतो, ज्याच्यामुळेआपणस्वतःच्याआयुष्यातकाहीतरीबनतो, यामाणसाचेआपल्याआयुष्यातीलस्थानएवढेमहत्त्वाचेअसते, कीज्यामुळेत्यामाणसाबद्दलचाअभिमानउल्लेखनीयअसतो. पणआपल्यालातेकोणालाकधीहीसांगतायेतनाही. त्यामुळेचअभिनेतासुयशटिळकयाने #baapmanusहाहॅशटॅगवापरूनप्रत्येकाच्यामनालाहातघालणारीएकचेनसोशलमीडियावरकाहीदिवसांपूर्वीसुरुकेली. यातत्यानेआपल्याआयुष्यातीलबापमाणूससांगण्याबद्दलसोशलमीडियावरआवाहनकेलेआणिबघताबघतासुयशचेहेआवाहनलोकांच्यामनालाएवढंभिडलंकीकेवळमराठीसृष्टीतीलमोठमोठेसेलिब्रिटीजचनव्हेतरसुयशच्याअसंख्यचाहत्यांनीआणित्याशिवायहीइतरअनेकलोकांनीत्यांच्याआयुष्यातीलबापमाणसाबद्दलसोशलमीडियावरअतिशयअभिमानानेफोटोअपलोडकेलेआणिमित्रपरिवारासमोरत्यांच्याआयुष्यातीलबापमाणसालाएकमानाचामुजराहीदिला. हीमोहीमखरंतरसुरुझालेलीसुयशटिळकच्या, झीयुवावरयेणाऱ्या बापमाणूस 'यानव्यामालिकेसाठीच.
दिवसरात्रनथकता, वादळवाऱ्याचीपर्वानकरता, प्रत्येकक्षणीआपल्यापाठीशीउभाअसणारा ,आपल्याकुटुंबाचारक्षणकर्ता , चंदनासारखाझिजूनआपल्याकुटुंबावरमायेचीपाखरधरणारा , कुटुंबालाएकत्रबांधूनठेवतानाप्रसंगीओठीकठोरपणपोटीअमापमायाअसणाऱ्या, प्रत्येककुटुंबातील 'बापमाणसाची 'हीगोष्टआपलीआवडतीवाहिनीझीयुवारोजसोमवारतेशनिवाररात्री८:३०वाजताप्रेक्षकांसाठीघेऊनयेतआहे . यामालिकेतबापमाणसाचीमुख्यभूमिकासाकारतआहेतआपल्यासर्वांचेआवडतेआणिदिग्गजअभिनेतेरवींद्रमंकणी. बापमाणूसयामालिकेद्वारेझीयुवाकलाकारांचीएकतगडीफौजघेऊनप्रेक्षकांचेमनोरंजनकरणारआहे. यामालिकेतरवींद्रमंकणी, सुयशटिळकयांच्यासोबतपूजापवार, पल्लवीपाटील ,अजयपुरकर, संग्रामसमेळ , संजयकुलकर्णी ,शिवराजवाळवेकर ,नम्रताआवटेअशीजबरदस्तस्टारकास्टआणित्याच्याबरोबरचअभिजितश्वेतचंद्र , ऐश्वर्यातुपे , अभिलाषापाटील , आनंदप्रभू , श्रुतीअत्रे, ज्योतीपाटील, , अमोलदेशमुखआणिबालकलाकारमैथिलीपटवर्धनप्रेक्षकांनायामालिकेतपाहायलामिळणारआहे. त्याचबरोबरझीयुवाच्याअतिशयगाजलेल्या 'रुद्रम'' यामालिकेचेदिग्दर्शकभीमरावमुडेयांनीयामालिकेच्यादिगदर्शनाचीजबाबदारीउचललीआहे. त्यामुळेहीमालिकासुद्धाउत्कृष्टदर्जाचीचअसेलयातशंकाचनाही.
बापमाणूसयामालिकेचीकथाकोल्हापूरच्यारांगड्यामातीतघडतानादिसणारआहे. याकथेतकोल्हापुरातीलएकाअशासाध्यामाणसाचाप्रवासदाखवलाआहे,जोत्याच्याकर्तृत्वआणितत्त्वांमुळेत्याच्याकुटुंबाचाचनाहीतर, त्याच्याआयुष्यातयेणाऱ्याप्रत्येकव्यक्तीचाबापमाणूसबनतो. कोल्हापुरातीलत्याच्यास्थानालामिळणारंमहत्वआणिआदरत्याचबरोबरत्याचीसंपत्तीमिळवण्यासाठीत्याच्याचकुटुंबातीलवादआणिमतभेदयावरआधारितबापमाणूसहीमालिकाआहेआणितीप्रेक्षकांनानक्कीचआवडेल.

झीयुवाआणिझीटॉकीजचेबिझिनेसहेडबवेशजानवलेकरयांनीसांगितलेकी, "प्रेक्षकांसाठीनवीनआणिउत्तमोत्तमविषयसादरकरण्यासाठीझीयुवाहीवाहिनीनेहमीचप्रयत्नशीलआहे. बापमाणूसयामालिकेचीनिर्मितीकरतानाएकगोष्टप्रामुख्यानेलक्षातआलीतीम्हणजेतुमच्याआमच्याप्रत्येकाच्याघरामध्येएकबापमाणूसअसतोजोआपल्याकुटुंबावरमायेचीपाखरधरूनअसतो,कुटुंबालाएकसंधठेवण्यासाठीजीवाचंरानकरतअसतो. त्यामुळेहीमालिकाजरीकोल्हापुरीबोलीभाषेतीलअसलीतरीहीत्यातीलगोष्टमात्रप्रत्येकालाअतिशयजवळचीवाटेल. बापमाणूसयामालिकेचीहीउत्कृष्टगोष्ट, तेवढ्याचदिग्गजकलाकारांच्याअभिनयानेप्रेक्षकांचेपुरेपूरमनोरंजनकरेलअशीमीआशाकरतो."

Subscribe to receive free email updates: