सारेगमप - घेपंगाकरदंगा :आतासुरुहोणारचुरशीचीलढत

सुनाहैआजसमंदरकोबडागुमानआयाहै
उधरहीलेचलोकश्तीजिधरतुफानआयाहै
तुफानाशीथेटपंगाघेतशीडउभंकरुनवाटकाढणाऱ्यालढवय्यांसाठीआहेयंदाचंसारेगमपचंपर्व..! 'घेपंगाकरदंगा' म्हणतहेआव्हानपेलण्यासाठीजसेस्पर्धकसज्जहोतेतसेचपरीक्षक, निवेदक, वादकआणिझीमराठीसुद्धा. झीमराठीसारेगमपच्याआजवरच्यापर्वांनीप्रेक्षकांच्यामनातघरकेलंय. तब्बलचारवर्षांनीनवंपर्वघेऊनयेतानाउत्साहआणिजोशतोचअसलातरीयंदाचंपर्वतरुणाईचीभाषाबोलणारंआहे. संगीताच्यामैदानातस्पर्धकएकमेकांशीसुरेलपंगाघेऊनकरणारआहेतधमालदंगा!
चारवर्षांनीसारेगमपचंपर्वघेऊनयेतानाकायनवंअसावंहाविचारकरतानाघेपंगाकरदंगाहीथीमठरवण्यातआलीआहे. केवळसातसूरांचीजाणअसणारानाहीतरत्यासुरांच्यासाथीनेआव्हानझेलणाराताकदीचासुपरस्टारशोधणं, हायापर्वाचामुख्यउद्देशआहे. सारेगमपच्यालिट्लचॅम्पसमध्येज्यानेनेहमीचप्रयोगशीलतेवरभरठेवलाअसासर्वांचालाडकातरुण-तडफदारगायक-संगीतकाररोहितराऊतयंदाच्यापर्वातनिवेदकाचीभूमिकासाकारतोय.

झीमराठीसारेगमपचेपरीक्षकहानेहमीचऔत्सुक्याचाविषयठरलाय. अनेकमान्यवरांनीसारेगमपच्यामंचावरूनमहाराष्ट्राच्यागानरत्नांनामार्गदर्शनकेलंआहे. यंदाच्यायुथफुलपर्वासाठीहीतरुणाईचीभाषाजाणणारेआणित्याचबरोबरसंवेदनशीलमराठीप्रेक्षकांच्यामनालाहातघालणारेपरीक्षकलाभलेआहेत. ज्याच्याचित्रपटातसंगीतहीनेहमीचजमेचीबाजूराहिलीआहेअसाहिंदी-मराठीचित्रपटसृष्टीतीलराष्ट्रीयपुरस्कारविजेतादिग्दर्शकरवीजाधवयापर्वासाठीपरीक्षकम्हणूनआपल्यासमोरआलाआहे. सुरांनाहीजिचीमोहिनीपडावीअशीअलबेलीबेलास्पर्धकांनापारखूनत्यांच्यागाण्यातलेबारकावेसांगूनत्याचंमार्गदर्शनकरतेयआणिआतायामान्यवरांमध्येभरपडलीआहे, हिंदी-मराठीनाट्य-चित्रपटसृष्टीतीलप्रख्यातगीतकार-संगीतकार-लेखक-गायकराष्ट्रीयपुरस्कारविजेतेस्वानंदकिरकिरे! स्वानंदकिरकिरेयांच्याएंट्रीमुळेसारेगमपच्यायापर्वालापरिपूर्णपरीक्षकांचीटीमलाभलीआहे, असंम्हणणंवावगंठरणारनाही
रवीजाधवआपलंमतंव्यक्तकरतानाम्हणतो, "पुढच्याफेरीसाठीनिवडण्यातआलेल्यागायकांमधूनकोणाचाआवाजसिनेमाच्यापार्श्वगायनसाठीअधिकयोग्यआहे, याचाशोधमीघेतराहणारआहे. बेलास्वतःउत्तमगायिकाआहे, स्वानंदउत्तमलेखकवगायकआहेआणिमीदिग्दर्शकआहे. मलावाटतंकीआमचीउत्तमटीमजमलीआहे - लेखक, गायिकाआणिदिग्दर्शक. जोसिनेमॅटिकआवाजलागतो, त्याआवाजाचेजेमॅजिकअसते, तेशोधायचामीप्रयत्नकरतोय."
नव्यापरीक्षकाच्याभूमिकेतूनआपल्यालाभेटायलायेणारेस्वानंदकिरकिरेसांगतात, "मीऐकलंआहेकीखूपचसुरेलस्पर्धकअवघ्यामहाराष्ट्रामधूननिवडण्यातआलेआहेतआणित्यांचंपरीक्षणकरणं, हेमाझ्यसाठीनक्कीचउत्सुकतेचंठरणारआहे. "
बेलाशेंडेम्हणतात," सारेगमपहाफक्तएकसिंगिंगरिऍलिटीशोनसूनहासुरांचामहायज्ञआहे. आपलीकलाजगासमोरसादरकरण्याचीसुवर्णसंधीदेणारा, मराठीमनांनाआपलासावाटणाराहामंचआहे. महाराष्ट्रातल्यातरुणाईचीहीअफाटऊर्जापाहूनमीथक्कझाले. स्पर्धकांनामार्गदर्शनकरताना, त्यांचेविचारजाणूनघेतानामलाहीखूपशिकायलामिळतंय. परीक्षकाचीहीभूमिकामीखरंचखूपएन्जॉयकरतेय. यापर्वातस्वरांचाहादंगामहाराष्ट्रभरधुमाकूळघालणारएवढंमात्रनक्की. “

औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई, गोवा, कोल्हापूरअशावेगवेगळ्याशहरांमध्ये 'सारेगमप घेपंगाकरदंगा'साठीऑडिशनझाल्याआणिप्रत्येकशहरातून२५००ते३००० पेक्षाअधिकस्पर्धकांनीसहभागघेतला. प्रत्येकशहरातलाउत्साहआणिटॅलेंटथक्ककरणारंहोतं. याऑडिशनदरम्यानजाणवलेलीएकचांगलीगोष्टम्हणजेयेणारेस्पर्धकपंगाघेण्याच्यातयारीनेचआलेहोते. उत्तमगायकांसोबतकाहीधमालपात्रहीपाहायलामिळाली. त्यामुळेहेऑडिशनराऊंडखऱ्याअर्थानेमनोरंजनाचीमेजवानीठरले. महाराष्ट्राच्याकानाकोपऱ्यांतूननिवडलेल्या८४स्पर्धकांनामुंबईलाबोलावलंगेलं. आताखरंचॅलेंजहोतंकीयाउत्तमगायकांमधूनसर्वोत्तम३६निवडणं. आतासारेगमपचीहीपुढीलवाटचालअधिकरोमांचकआणिचुरशीचीहोणारयातशंकानाही. महाअंतिमसोहळ्याच्यादिशेनेसुरुहोणाराहासांगीतिकप्रवासअधिकमनोरंजकहोणारआहे. मगदरसोमवार-मंगळवाररात्री९:३०वाजता, झीमराठीवरपाहायलाविसरूनका, सारेगमप - घेपंगाकरदंगा!

Subscribe to receive free email updates: