Zee Yuva: Deva Shappath

देवाशप्पथ:देवकिमित्र?

देवहीनिरंकारीगोष्टआहेअसंएकमतआहेआणिदगडालामूर्तीचाआकारदेऊनत्यामध्येदेवपाहणारीएकदृष्टीआहे. आजच्यायुगातजरदेवयासंकल्पनेशीमानवीमनातीलभावनाजोडायच्याझाल्यातरदेवआणिमाणसाचीभेटकशीहोईल? याभन्नाटफँटसीवरबेतलेलीदेवाशप्पथहीमालिकाझीयुवावरसोमवारतेशनिवाररोजरात्री९:३०वाजताप्रेक्षकांनापहायलामिळते. साधारणतःदेवम्हंटलकीभक्तीआणिचमत्कारयाविषयीदाखवलेजाते.पणदेवाशप्पथयामालिकेतयापारंपरिकविचारलाछेददेतएकउत्तमकथापहायलामिळतेय.क्रिशम्हणजेकृष्णहादेवत्याच्याश्लोकयाभक्तालाभेटायलापृथ्वीतलावरआलाआहे.पणहाश्लोकमात्रदेवालामानतचनाही. आपणदेवावरकितीप्रेमकरतोयापेक्षादेवआपल्यावरकितीप्रेमकरतोआणिमुख्यम्हणजेआजकालच्याचुकीच्यारूढीपरंपरांचाबागुलबुवानकरताकाययोग्यआणिकायअयोग्यहेदाखवण्यासाठीदेवालासुद्धामनुष्यरूपातमानवालात्याचाएकमित्रम्हणूनभेटण्याचीगरजनिर्माणहोतआहे,हेदाखवण्याचाएकस्तुत्यप्रयत्नझीयुवावाहिनीकरतआहे . यामालिकेतदेवम्हणजेचखट्याळकृष्णउर्फआजचाक्रिशच्याभूमिकेतक्षितिशदातेआहेतरत्याचबरोबरत्याचानास्तिकभक्तश्लोकच्याभूमिकेतसंकर्षणकऱ्हाडेआहे. यांच्याबरोबरचविद्याधरजोशी, सीमादेशमुख, स्वानंदबर्वे,शाल्मलीटोळ्ये ,अभिषेककुलकर्णी , कौमुदीवालोकरचैत्रालीगुप्ते , आनंदाकारेकरआणिअतुलतोडणकरयांच्यामुख्यभूमिकाआहेत

Subscribe to receive free email updates: