प्रस्तुतकर्ते - ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’
निर्माते - अनिरबान सरकार
सहनिर्माते - संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार
कार्यकारी निर्माते - उत्कर्ष जाधव
लेखन आणि दिग्दर्शन - दिग्पाल लांजेकर
पटकथा आणि संवाद - दिग्पाल लांजेकर
गीते - दिग्पाल लांजेकर व क्षितीज पटवर्धन
संगीत – अमितराज
पार्श्वसंगीत – केदार दिवेकर
गायक – आदर्श शिंदे, वैशाली सामंत
संकलन – प्रमोद कहार
साहस दिग्दर्शक – प्रशांत नाईक
कलादिग्दर्शन - नितीन चंद्रकांत देसाई
ध्वनीलेखन - निखील लांजेकर
वेशभूषा - पौर्णिमा ओक
रंगभूषा - सचिन देठे
नृत्यदिग्दर्शन - अक्षता तिख
कलाकार
चिन्मय मांडलेकर – शिवाजी महाराज
मृणाल कुलकर्णी – जिजाऊ
अंकित मोहन – कोंडाजी फर्जंद
प्रसाद ओक – बहिर्जी नाईक
गणेश यादव - तानाजी मालुसरे
मृण्मयी देशपांडे – केसर
अजय पुरकर – मोत्याजी मामा
निखील राऊत – खट्याळ खबऱ्या किसना
प्रवीण तरडे – मारत्या रामोशी
आस्ताद काळे – गुंडोजी
हरिश दुधाडे – गणोजी
अंशुमन विचारे – भिकाजी
नेहा जोशी – कमळी
राहुल मेहेंदळे - अनाजी पंत
राजन भिसे – हिरोजी इंदुलकर