मुंबई ८ मे, २०१७ : कलर्स मराठीवर नुकताच सुरु झालेला ढोलकीच्या तालावर... छोट्यांची अदाकारी लै भारी ! हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. महाराष्ट्राची ओळख असलेला नृत्य प्रकार म्हणजे लावणी ज्या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले, आणि म्हणूनच हि नृत्यकला जिवंत राहावी तसेच सर्व रसिक प्रेक्षकांना घर बसल्या या महाराष्ट्राच्या नृत्य प्रकाराचा मनमुराद आनंद घेता यावा म्हणून कलर्स मराठीने ढोलकीच्या तालावर हा कार्यक्रम एका नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या कार्यक्रमातील लहान मुलींची निरागस आणि गोंडस अदाकारी अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत तसेच मोठ्या मुलींची त्यांना असलेली जोड आणि त्यांची दिलखेचक अदाकारी देखील कौतुकास्पद आहे. कार्यक्रमामध्ये जी जोडी परीक्षकांचं मन जिंकेल ती ठरणार आहे performance ऑफ द वीक जोडी आणि या जोडीला मानाचा फेटादेखील मिळणार आहे. या आठवड्यात तो मान पटकवला आहे औरंगाबादची अनुष्का आणि कल्याणची धनश्री ढोमसे हिने. तसेच हा मान मिळवलेल्या जोडीला इम्युनिटी मिळणार आहे म्हणजेच हि जोडी पुढच्या आठवड्यात सुरक्षित असणार आहे. याचबरोबर या जोडीला प्रेक्षकांमध्ये नृत्य सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. हा भाग तुम्हाला बघायला मिळणार आहे १५ आणि १६ मे रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
अनुष्का आणि धनश्री या जोडीने ‘पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा’हि बैठकीची लावणी अतिशय सुंदर आणि दिलखेचक प्रकारे सादर केली आणि परीक्षकांची मने जिंकली आणि यामुळेच त्यांनी मानाचा फेटा पटकवला. हि जोडी आता येत्या आठवड्यामध्ये सुरक्षित असणार आहे. मानाचा फेटा मिळवल्यानंतर त्यांना फ्लश मॉब करण्याची संधी मिळाली आहे. ढोलकीच्या तालावर मध्ये येणारा आठवडा “ऋतू विशेष” असणार आहे. प्रत्येक जोडी या थीमला धरूनच नृत्य सादर करणार आहे. अनुष्का आणि धनश्री हिने देखील या थीमला अनुसरून पाडाला पिकलाय आंबा हि लावणी फ्लश मॉब मध्ये सादर केली. हा फ्लश मॉब वाशी येथील सुप्रसिध्द APMC मार्केट येथे त्यांनी सादर केला. यावेळेस तब्बल ५००-७०० इतके प्रेक्षक या दोघींचे नृत्य बघण्यासाठी जमले होते, ज्यांनी या नृत्याचा मनसोक्त आंनद लुटला.
तेंव्हा तुम्ही देखील बघायला विसरू नका ढोलकीच्या तालावर छोट्यांची अदाकारी लै भारी ! १५ आणि १६ मे रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
Mumbai, May 8, 2017: Colors Marathi recently started on the secrets of the lock chotyanci playing Lai ... heavy! This program is specifically approved the audience coming. Dance with the Maharashtra Recognition of planting planted Wade entire State of Maharashtra transplanting is inprogress, which is why this choreography endureth for living and all the audience the audience at home, sitting in the State of dance Colors iPod to achieve the lock on this program as the type toenjoy manamurada brought before the audience in a new style. The program has won over the hearts of Maharashtra innocent and cute little girls and big girls playing dilakhecaka pair and their performance is also required for them. event Which will be the pair win pariksakancam mind willhonor phetadekhila performance of the Week and the pair also. This week it is patakavala her neck Aurangabad Anushka and welfare Dhanashri dhomase. And this value is also obtained will Immunity is this going to be safe for the next couple of weeks. There is also the opportunity to be present in the audience dance. This is the part you see the 15 and 16 May at 9 or 30. But the Colors Marathi.
Anushka and Dhanashri duo 'fade as a leaf stalk that is very beautiful and dilakhecaka hiravahi Meeting planting submitted in the way and win the hearts and why they Testers patakavala honor turban. This pair is now going to be safe in the coming week. After you have received turban honor them the opportunity to flush mob. In the coming week to achieve the lock is going to be "spring special". Each pair of these factors will present the theme of dance. Anushka and her Dhanashri is also present in mango planting flush mob pikalaya according to according to the theme. They performed at the famous APMC Market in Vashi is flush mob. This time around 500-700, so the audience had gathered to watch the dancing duo, who took advantage of this manasokta dance.
Do not forget that you will also see the secrets of the heavy lock on chotyanci playing Lai! 9, 30, or 15 and 16 May at night. But the Colors Marathi.