गश्मीर महाजनी -
माझ्या आजोबांपासून आमच्या घरी गणपती बाप्पाचे पाच दिवसांसाठी आगमन होते.आमच्या घरी इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा होतो. साधेचं डेकोरेशन करण्यावर आमचा भर असतो. आईच्या हातचे उकडीचे मोदक खायला माझी मित्रमंडळी येतात. पण मला मात्र उकडीचे मोदक अजीबात आवडत नाहीत. त्यामूळे मी बाकीच्या स्वादिष्ट भोजनावर ताव मारतो.माझी डान्स अकेडमी सुरू झाल्यापासून त्याचेही विद्यार्थी गणेशोत्सवाच्या काळात आवर्जून घरी येतात. आणि घर अगदी भरलेलं असतं.
कितीही काम असलं तरीही मी गणेशोत्सवाच्या काळात घरीच सुट्टी घेऊन राहण्यावर भर देतो. गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करणं, आणि त्याचे षोडशोपचारे पूजन करणं मला खूप आवडते.यंदा बाप्पाच्या आशिर्वादाने एका इंटरनैशनल प्रोजेक्टवर गणेशोत्सावाच्या काळातच काम सुरू करतोय.
Related Posts :
Encore-Classical Music, program schedules
Dear Listener,
Regular Broadcast times of Encore are:
11:00 - 12:00 UTC Saturday 6070 kHz Channel 292 to Europe - Simulcast… Read More...
आकाशवाणी लखनऊ के वरिष्ठ संगीत संयोजक उस्ताद युगांतर सिन्दूर सेवानिवृत्त
आकाशवाणी लखनऊ के वरिष्ठ संगीत संयोजक और टाप ग्रेड के गज़ल गायक उस्ताद युगांतर सिंदूर गत 31दिसंबर को सेवानिवृत्त हो गये । हिन्दी के वरिष्ठ … Read More...
Smt. Sujata Paranjape, Asstt. Director (P), AIR Pune got opportunity to judge the final round of ABU Prizes 2020.
The Asia Pacific Broadcasting Union (ABU) Prizes aims to promote the excellence in radio and TV production in order to raise educati… Read More...
Shortwave Radiogram schedules, January 9-10
Hello friends,
I hope 2021 is off to a good start good, safe, and healthy start for you and yours. Mine is off to a good st… Read More...
From the Isle of Music and Uncle Bill's Melting Pot schedules, January 10-16
From the Isle of Music, January 10-16:
This week, we present a Cuban dance party.
The broadcasts take place:
F… Read More...