गोडसंसारासाठीथोडंतिखटव्हावंलागतं' असंम्हणतजवळपासवर्षभरापूर्वीसुरुझालेली 'माझ्यानवऱ्याचीबायको' हीमालिकारसिकप्रेक्षकांच्यामनावरअक्षरशःराज्यकरतेय. आजवरटीआरपीचेनवेउच्चांकयामालिकेनेप्रस्थापितकेलेआहेत.आपल्यानवऱ्यावरमनापासूनप्रेमकरणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्यानवऱ्यालाआपल्यातालावरनाचवणारी 'नखरेल' शनायाआणिराधिका-शनायाच्याकचाट्यातसापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, यातिघांचीअफलातूनकेमिस्ट्रीहेचयामालिकेच्यायशाचंगमकआहे. दिवसेंदिवसरंगतजाणाऱ्यामालिकेनेप्रेक्षकांच्यामनाचाताबाघेतलाआहे. नवनवीनट्विस्टआणिटर्नयामुळेदिवसेंदिवसरोमांचकआणिरंजकबनतचाललेल्यायामालिकेनेआताघेतलंयएकनववळण!
मालिकेतराधिकाचामेकओव्हरहोतोय, आनंद, पानवलकर, जेनी, दामलेकाका, समिधाआणिरेवतीयासगळ्यांच्यासोबतीनेतीस्वतःचीकंपनीसुरुकरतेय. राधिकाआता “स्त्रीउद्योजिका” म्हणूनरसिकांच्याभेटीलायेतआहे. आपल्यामुलाकडेअथर्वकडेदुर्लक्ष न करतातीहाडोलाराउभाकरणारआहे. हाभागतुम्हालाझीमराठीवरयेत्या३०मार्चलारात्री ८ वा. पाहतायेणारआहे. गुरुनाथलादिलेलाचॅलेंजराधिकापूर्णकरणारआहे. राधिकाचहेबदललेल्यारूपआणिगुरुनाथ - शनायाचीउडणारीतारांबळ, येत्याकाहीभागाततुम्हालापाहतायेणारआहे.