'कट्टीबट्टी'मध्येपूर्वाचालग्नकरण्याचानिर्णयचूककीबरोबर?


कट्टीबट्टीयामालिकेतप्रेक्षकसध्याछोट्याशहरातीलमुलगीपूर्वाचीद्विधामनस्थितीअनुभवतआहेत. एकीकडेतिच्यालग्नाचीलगबग  सुरुआहेआणिदुसरीकडेतिचीपीएचडीपूर्णकरण्यासाठीधावपळसुरुआहे. सोमवारतेशनिवारसंध्याकाळी७.३०वाजताप्रसारितहोणाऱ्यायामालिकेतप्रेक्षकांनीपाहिलेकी, पूर्वापरागशीलग्नकरण्यासहोकारदेतेकारणपरागतिलापीएचडीसाठीमदतकरतअसतो. त्यानंतरसगळेत्यांच्यासाखरपुड्याच्यातयारीलालागतात.  
तेदोघेसाखरपुड्याच्याअंगठीच्याखरेदीसाठीजाणारअसतात, पणपरागलाकॉलेजमध्येएक्स्ट्रालेक्चरकरावंलागतंम्हणूनत्यालाउशीरहोतो . परागयेईपर्यंतपूर्वालाथांबावंलागतंनंतरखरेदीसाठीदेखीलउशीरहोतोआणिपरिणामीपूर्वालातिच्यापीएचडीच्याक्लासलाजायलाहीउशीरहोतो.त्याचदिवशीपूर्वालापठारेसरांकडेप्रेझेंटेशनकरायचेअसते. पणतिलाउशीरझाल्यामुळेसरतिलाखूपओरडतातआणित्यामुळेतीत्यांनातिचेआप्पाआजारीअसल्यामुळेतिलाउशीरझाल्याचेखोटेकारणसांगते. सध्यामालिकेतपूर्वानिराशझालेलीदिसूनयेतआहेकारणलग्नाच्यातयारीततिचाजास्तवेळजातअसल्यामुळेतिलापीएचडीकडेलक्षदेतायेतनाही. पूर्वाआताअशापरिस्थितीतआहेकीतिलालग्नाच्यातयारीसाठीपीएचडीचाक्लासबंककरावालागतआहे. आणितिलाअभ्यासाकडेकाहीहीझालेतरीदुर्लक्षकरायचेनाही, त्यामुळेतीआतातिच्यानिर्णयाचापुन्हाविचारकरूलागलीआहे


Subscribe to receive free email updates: