पॅकेज-१चीपहिलीटनलबोअरिंगमशीनसूर्या-१मुंबईतदाखल दक्षिणमुंबईतीलभुयारीकरणालालवकरचहोणारप्रारंभमुंबई, ८जून:-मुंबईमेट्रोरेलकॉर्पोरेशनच्यापॅकेज-१चीसूर्या-१हीपहिलीटनलबोरिंगमशिन (टीबीएम) मुंबईतदाखलझालेलीआहे. दक्षिणमुंबईतीलकफपरेडतेहुतात्माचौकदरम्यानअसलेल्याऐतिहासिकवारसाइमारतीजवळूनभुयारीकरणकरण्यासाठीहीमशीनलवकरचसज्जहोणारआहे.
कफपरेडयेथेबांधण्यातआलेल्याटीबीएमशाफ्टयेथूनयामशिनद्वारेकामालाप्रारंभकेलाजाणारआहे.शेंयांगचीनयेथेतयारझालेलीहीमशीनरॉबिन्सयाअमेरिकनकंपनीचीआहे. यामशीनचेवजनजवळपास 700 टनआहे. तरतिचाव्यास 6.65 मीटरआहे.
मशीनमध्येफ्रंटशिल्ड, मिडलशिल्डवकटरहेड, स्क्रूकनवेयरइत्यादीभागआहे. यासर्वभागाच्याएकत्रिकरणालासाधारणतः 45 दिवसाचाकालावधीलागेलं. हीमशीनकफपरेडयेथेतयारकरण्यातआलेल्याटीबीएमविहिरीत (टीबीएमशाफ्ट) खालीसोडण्यातयेईलतेथेयामशीनचेएकत्रीकरणकेलेजाईलवनंतरभुयारीकरणाच्याकामालासुरुवातकेलीजाईल. यामशीनव्यतिरीक्तआणखीएकामशीनच्यासाहाय्यानेकफपरेडतेहुतात्माचौकवयाप्रस्तावितमेट्रोस्थानकदरम्यानच्या2932मीटरलांबीचेभुयारीकरणकेल्याजाईल.
याविषयीबोलतानामुं.मे.रे.कॉच्याव्यवस्थापकीयसंचालक, श्रीमतीअश्विनीभिडेम्हणाल्या, "जवळपास 4 किमीअंतराचेभुयारीकरणआतापर्यंतपूर्णकरतप्रकल्पाचामहत्त्वाचाटप्पाआम्हीगाठलाआहे. पॅकज-१सूर्या-१टीबीएमआल्यावरभुयारीकरणाच्याकामालाअजूनगतीप्राप्तहोईल. ऑगस्ट 2018 पर्यतप्रकल्पासाठीलागणारेसर्व 17 टीबीएमकार्यान्वितहोणारअसून 33.5 किमीलांबीच्याजुळ्याबोगद्याच्याबांधकामासाठीसज्जअसतील".
महाराष्ट्रातीलप्रमुख्यनद्यांच्यानावांवरमेट्रो-३प्रकल्पासाठीवापरण्यातयेणाऱ्याटीबीएमलानावेदेण्यातआलीआहेत.आतापर्यंतआठटीबीएमद्वारेभुयारीकरणाचेकामसुरूअसूनपॅकेज-४च्याकृष्णा१व२द्वारे 1665 मीभुयारीकरणआतापर्यंतझालेआहेतरपॅकेज-२च्यावैतरणा१व२द्वारे 740 मी, पॅकेज-५च्यागोदावरी१व२द्वारे 665मीआणिपॅकेज-७च्यावैनगंगा१व३द्वारे 529 मीभुयारीकरणआतापर्यतपूर्णझालेआहे.
टनलरिंगसेगमेंटभुयारीकरणामध्येमहत्त्वाचीभूमिकाबजावतात. यासेगमेंटरिंगबनवण्याचेकामसध्याशहरातविविधठिकाणीअसलेल्या 6 कास्टिंगयार्डमध्येसुरूआहे. याप्रकल्पाकरिता 37879 सेगमेंटरिंगसचीआवश्यकताअसूनत्याकोरियाफ्रान्सयेथूनमागविण्यातआलेल्या 65 साच्याच्यासाहाय्यानेबनविण्यातयेतआहेत. आतापर्यंत 33% सेगमेंटकास्टिंगयार्डमध्येतयारझालेआहेत.

Subscribe to receive free email updates: