अभिनेता गश्मीर महाजनी सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या डबिंग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामूळे सध्य़ा त्याची आई पूण्यात आणि तो मुंबईत असे वेगवेगळे राहतायत. पण ह्या ‘मदर्स डे’ (14 मे) ला आईसोबत अख्खा दिवस घालवण्यासाठी गश्मीरने एक दिवस सुट्टी घेतली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गश्मीरची आई ह्या आठवड्याअखेरीस मुंबईत येतेय. आणि गश्मीरने आपल्या निर्मात्याला सांगून अगोदरच सुट्टी घेतलीय. आणि तो संपूर्ण दिवस आईसोबतच घालवणार आहे. गश्मीरने आईसोबत सिनेमा पाहायला जायचाही प्लॅन बनवलाय.
मदर्स डेच्या निमीत्ताने गश्मीरला त्याच्या आईविषयी विचारल्यावर तो म्हणतो, “मी माझ्या आईला बिजनेसवुमन मानतो. कारण तिने गश्मीर महाजनी हे प्रॉडक्ट निर्माण केलंय. आज मी जे काही आहे, ते फक्त माझ्या आईमूळेच.”
तो लहानपणीची आठवण सांगतो, “ मी जेव्हा 15 वर्षांचा होता. त्यावेळी आम्ही कर्जबाजारी झालो होतो. आणि कर्जाचे हफ्ते वेळेत न भरल्याने बॅंकेने घर जप्त केले होते. त्यावेळी आईच्या पाठिंब्यामूळे मी डान्स एकेडमी आणि माझी स्वत:ची इवेन्ट मॅनेजमेंन्ट कंपनी सुरू केली.”
तो पूढे म्हणतो, “स्वत:ची कंपनी सुरू करताना स्वत:च रस्त्यावर उभं राहून पत्रक वाटण्यापर्यंत हरत-हेची कामं मी केली आहेत. आणि त्यासाठी मला प्रेरणा माझ्या आईकडून मिळाली. कारण कर्जबाजारी असण्याच्या काळात माझी आई एका हॉटेलमध्ये तीन हजार रूपये महिन्याच्या पगारावर हाऊसकिपरचं काम करत होती. रात्री उशीरा बारा-साडेबारा वाजताच्या सुमारास मी आणि आईने रस्त्याच्या कडेला असलेल्या भींतींवर ती पत्रकं चिकटवलेली, मी विसरू शकत नाही. त्यामूळे आईकडनंच मला उपदेश मिळाला की, कोणतंही काम छोटं नसतं. आपली जिद्द, मेहनत आणि चिकाटीच आपल्याला पूढे घेऊन जाते.
आईला काही गिफ्ट घेतलंय का असं विचारल्यावर तो म्हणाला, “ आईला ब-याच अवधीपासून अमेरिकेला जायची इच्छा होती. मी गेल्या काही वर्षापासून त्यासाठी पैसे जमवतं होतो. आणि शेवटी 2016 ला मी तिला अमेरिकेला घेऊन गेलो होतो. तिच्याकडे सोन्याच्या बांगड्या नव्हत्या. तर तिच्या यंदाच्या वाढदिवसाला मी नुकत्याच तिच्यासाठी सोन्याच्या बांगड्या केल्या. आता मदर्स डेला जर तिला शॉपिंग करायची असेल, तर अर्थातच मी तयार आहे.”
Banking actor gasmira is currently busy with his upcoming film dubbing and promotion in. Hence it is ideal sadhya punyata his mother and various rahatayata the city. But fun for the Mother's Day (May 14) to the mother took a whole day is the day of the holiday gasmirane.
According to sources, gasmiraci I think this weekend in Mumbai. And gasmirane ghetaliya already had a holiday with your creator. And he is to spend the whole day aisobataca. Gasmirane mother cinema jayacahi plan banavalaya see.
Mother's Day nimittane gasmirala says he asked his aivisayi,"I thank my mother bijanesavumana. She has created this product because gasmira banking. Today I have, it's just my aimuleca. "
He remembered a small child, "When I was 15 years old. At that time, we were bankrupt. Bank loans for a week and filled the house had not been recovered in time. Dance Academy and the mother pathimbyamule I started my owncompany menejamennta event. "
It down, "says his own company, I have made myself stand in the way of fun-sheet vatanyaparyanta Hechi start work. And got my mother inspired me to. Because my mother was working in order to have the debt hausakiparacam salary of three thousand per month in a hotel. Around twelve-sadebara late at night and I bhintim she Screening cikatavaleli the mother road, I can not forget. Hence it is ideal that the advice I aikadananca, not small ones work. Your determination, hard work and cikatica takes us down. "
I asked the mother had signed some gift, he said, "will go to his mother in the same period from US-B. I jamavatam money for the past few years. At the end of 2016 and I took her to the United States. She had gold bangles. I recently had her gold bangles on her last birthday. Now, if she wants to Mother Della shopping, but of course I am ready.