महाराष्ट्राचे सुपरस्टार्स - Maharashtra Superstars

मे महिन्यातील सुट्ट्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी झी टॉकीज मनोरंजनाचे नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन येत असते. गेले दशकभर झी टॉकीज वाहिनीने त्यांच्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आनंद घेता येईल अशा ‘महाराष्ट्राचे सुपरस्टार्स’ या मनोरंजनाने परिपूर्ण कार्यक्रमाची मेजवानी झी टॉकीजने दिली आहे. मराठीतले सुपरस्टार्स आणि लहान वयातच आपल्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणारे बालकलाकार यांच्यात रंगलेली चुरस प्रेक्षणीय होती. सुपरस्टार्स v/s बालकलाकार या संकल्पनेवर आधारलेल्या ‘महाराष्ट्राचे सुपरस्टार्स’ या कार्यक्रमाचा आस्वाद रविवार २८ मे ला झी टॉकीज वर दुपारी १२.०० वा. सायंकाळी ७.०० वा. घेता येईल.
‘महाराष्ट्राचे सुपरस्टार्स’ या कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन लाडका अभिनेता स्वप्नील जोशी आणि बालकलाकार पुष्कर लोणारकर यांनी केले. मानसी नाईक ने सादर केलेली गणेशवंदना, भूषण पाटीलचा टपोरी डान्स, मेघा घाडगे यांची बहारदार लावणी, अभिजित आणि प्रसेनजीत कोसंबी यांची सुश्राव्य गाणी, अतुल तोडणकर, आशिष पवार, नम्रता आवटे, मेघना एरंडे यांचे ‘रिएलिटी शो’ हे धमाल स्कीटस् अशा मनोरंजनाच्या पॅकेजने पुरेपूर हा सोहळा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.
‘महाराष्ट्राचे सुपरस्टार्स’ या कार्यक्रमात सुपरस्टार्स वरचढ ठरले की बालकलाकारांची सरशी झाली हे रविवार २८ मे ला  दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ७.०० वा. झी टॉकीज वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Zee Talkies entertainment to enjoy holidays in the month of May is coming up with innovative activities to dvigunita. Channel Zee Talkies came decade has been a lot of entertainment to their audience diverse program. Audiences of all ages will enjoy the 'Maharashtra Superstars "this is the perfect entertainment program Entertainment, Zee Talkies. Marathi Superstars to win the hearts of the audience and the young age competition between rangaleli your child abhinayakausalyane was spectacular. Superstars v / s the child based on the concept 'state Superstars "to this program enjoy the afternoon on Sunday, May 28, Zee Talkies 12.00 pm. At 7.00 pm. Can be.
He said, "Maharashtra Superstars program khumasadara statement PET actor Swapnil Joshi and child Pushkar lonarakara. Manasi Naik presented ganesavandana, Bhushan Patil tapori dance, Megha Ghadge of scenic ballad, songs susravya of Abhijit and PRASENJIT procession, Atul todanakara, Ashish Pawar, humility avate, Meghna Castor's 'reality show' full of such entertainment package that most of the skitas Function certainly will come with the audience favorite.
"The Jewish child was above the Superstars program Maharashtra Superstars" to this Sunday, May 28,   At 12.00 pm. And at 7.00 pm. The audience will see on Zee Talkies.

Subscribe to receive free email updates: