स्वप्नाली पाटीलची चाहूल मालिकेमध्ये एन्ट्री ! सर्जा लग्नाला हो म्हणेल ? - Swapnali Patil sound entry in the series! Serge will be marriage?

मुंबई २५ मे २०१७ : निर्मलाच्या मृत्यूचे रहस्य शांभवी आणि सर्जाला कळता कळता राहून गेले आणि पुन्हा एकदा शांभवी निर्मलाच्या जाळ्यात अडकली. या सगळ्या घटना होत असतानाच शारदा म्हणजे सर्जाच्या आईला त्याच्या लग्नाची घाई लागली आहेतिने सर्जासाठी मुली बघायला सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे निर्मला प्रंचड संतापली आहे. कारण पहिले जेनीनंतर शांभवी आणि आता कोण ही नवीन हा प्रश्न तिला सतत त्रास देतो आहे. शारदाने सर्जासाठी माया नावाची मुलगी जानकीच्या मदतीने पसंत केली आहे. मायाचा रोल स्वप्नाली पाटील साकारणार आहे. बऱ्याच दिवसांनंतर स्वप्नाली कलर्स मराठीवरील चाहूल मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सर्जाच्या आत्याने जानकीने मायाला पसंत केले आहे. पण खरतर माया ही struggler artists आहेआणि जे जानकीला माहिती आहे. आता प्रश्न हा पडतो किजानकी आणि मायाच या सगळ्यामध्ये काय कारस्थान आहे माया नामक मुलगी खास मुंबईहून सर्जाला भेटण्यासाठी आली आहे. कारण तिच अस मत आहे किज्या मुलाशी ती लग्न करणार आहे त्याला भेटल्याशिवाय कस काय हो म्हणायचं आणि याबरोबरच त्याच्या कुटुंबांला भेटणे देखील तितकच महत्वाच आहे असे तिला वाटते. माया सर्जाला भेटते त्याच्या कुटुंबाला देखील भेटते आणि भोसले वाड्यात रहायला देखील लागते. पण हळूहळू शांभवीला मात्र कुठेतरी त्यांच्यातील मैत्री खटकू लागते. शांभवीला अस का होत आहे हे तिला नेमक काही कळत नाही. शांभवीला प्रेमाची चाहूल लागली आहे पण याची जाणीव तिला कधी होईल हे बघणे रंजक ठरेल.
जानकी आणि मायाच काय कारस्थान आहे हे कारस्थान निर्मला किंवा शांभवी पर्यंत पोहचेल कासर्जाच्या मनामध्ये नक्की काय आहे ?  निर्मला आता माया आणि सर्जाला दूर करण्यासाठी काय करेल ?  शांभवीला सर्जाबद्दल प्रेम वाटू लागले आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी बघा चाहूल २८ मे ते ३ जून कलर्स मराठीवर रात्री १०.३० वा.

Mumbai, May 25, 2017: Nirmala's been doing something sambhavi know the secret of death and sarjala and once again stuck in the net sambhavi Nirmala. While all this is happening Sharda is Serge's mother had to hurry his marriage, and she has also started looking for girls Sergey. So, she is vast furious. Because Jenny is the first, and then give the new sambhavi question her troubles away ones. Pradam Shardam girl named Maya is like the surge with the help of Jenna's. Maya is approached to play the role swapnali Patil. Many days after swapnali Colors marathivarila sound will meet with the audience on the occasion of the series.
Sergey's father's sister Maya janakine is preferred. But the fact that the struggler Maya the artists, and which is janakila information. Now the question is that, what is all this intrigue Janaki and mayaca in? Daughter named Maya has to meet certain sarjala Mumbai. If that is not the same because, they see the son of the families have to say and what he is going to marry bhetalyasivaya Besides fertility, she also feels it is important titakaca. Maya sarjala meeting also meet his family, and also to keep the palace has Bhosle. But gradually their friendship has sambhavila but somewhere khataku. If she does not understand exactly why this is happening sambhavila. Sambhavila the sound of love, but she will be aware of it? It will be interesting to see.
What is the conspiracy of Janaki and mayaca? It's a conspiracy to arrive or sambhavi Nirmala?What exactly is in the heart of the surge? Now, she will do to eliminate the Maya and sarjala? The sambhavila is sarjabaddala began to feel the love? See the answers to all these questions coming May 28 to June 3 Colors Marathi to get the night 10.30 pm.

Subscribe to receive free email updates: