'गोडसंसारासाठीथोडंतिखटव्हावंलागतं' असंम्हणतजवळपासवर्षभरापूर्वीसुरुझालेली 'माझ्यानवऱ्याचीबायको' हीमालिकारसिकप्रेक्षकांच्यामनावरअक्षरशःराज्यकरतेय. आजवरटीआरपीचेनवेउच्चांकयामालिकेनेप्रस्थापितकेलेआहेत.आपल्यानवऱ्यावरमनापासूनप्रेमकरणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्यानवऱ्यालाआपल्यातालावरनाचवणारी 'नखरेल' शनायाआणिराधिका-शनायाच्याकचाट्यातसापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, यातिघांचीअफलातूनकेमिस्ट्रीहेचयामालिकेच्यायशाचंगमकआहे. दिवसेंदिवसरंगतजाणाऱ्यामालिकेनेप्रेक्षकांच्यामनाचाताबाघेतलाआहे. नवनवीनट्विस्टआणिटर्नयामुळेदिवसेंदिवसरोमांचकआणिरंजकबनतचाललेल्यायामालिकेनेआताघेतलंयएकधमालवळण!
गुरुनाथलाराधिकापासूनसुटकाहवीआहेआणिराधिकालाकोणत्याहीपरिस्थितीतगुरुनाथलाशनायापासूनसोडवायचंआहे. गुरुनाथलामात्रयादोघींचंकोडंसोडवायचंआहे. मागेशनायानेथेटगुरुनाथकडेलग्नकरण्याचाहट्टधरला. त्यामुळेइकडेआडआणितिकडेविहीरअशापरिस्थितीतवारंवारअडकणाऱ्यागुरुनाथच्याअडचणींमध्येआणखीनवाढझाली. मसाल्यांचागृहउद्योगस्थापनकरूनव्यावसायिकजगातआपलीअशीवेगळीओळखनिर्माणकरूइच्छिणाऱ्याराधिकानेआताकातटाकलीआहे. इतकेदिवससाधीसरळगृहिणीम्हणूनवावरणारीराधिकाआतास्वतःचव्यक्तिमत्वखुलवण्याचाप्रयत्नकरणारआहे. सहावारीसाडीसोबतचआताआकर्षकपंजाबीड्रेसमध्येराधिकाआपल्यालादिसणारआहे. तरतिकडे, गुरुनाथलाआपल्याजाळ्यातओढण्यासाठीशनायानेचक्कराधिकाचंसोंगघेतलंआहे. एरव्हीमॉर्डनकपड्यातवावरणारीशनायाआताआपल्यालाचक्कसाडीमध्येदिसणारआहे. राधिकासारखंनम्र, प्रेमळ, आज्ञाधारकहोण्याचंशनायानेठरवलंआहे. 'पतीपरमेश्वर' मानूनगुरुनाथच्यासेवेतस्वतःलावाहूनघेण्याचंतिनेठरवलंआहे. दोघींमध्येझालेल्याआमूलाग्रबदलाचंकौतुककरण्याऐवजीगुरुनाथमात्रधास्तावलाआहे.
प्रेमळराधिकाचीहुशारी, अलबेलीशनायाचाखोडसाळपणाआणिदोघींमध्येअडकलेल्यागुरुनाथचीहतबलतायात्रयीच्यास्वभाववैशिष्टयांनीमहाराष्ट्राच्याप्रेक्षकांचीमनेजिंकूनघेतली. नुकताचयामालिकेने४००भागांचाटप्पापारकेला. 'माझ्यानवऱ्याचीबायको'च्यासेटवरसंपूर्णटीमनेकेककापूनहाआनंदव्यक्तकेला. दिवसेंदिवसरंजकहोतजाणाऱ्यायामालिकेमध्येआताप्रेक्षकचांगलेचगुंतलेआहेत. आतादोघींमध्येहोणाराहाबदलगुरुनाथसाठीकोणत्यानव्यासंकटाचीनांदीठरेल