‘तुझंमाझंब्रेकअप’मालिकेचे२००भागपूर्ण


असंम्हणतातकीप्रेमहेआंधळंअसतंआणिलग्नानंतरडोळेउघडताततसंचकाहीसंझीमराठीवरील'तुझंमाझंब्रेकअप' यामालिकेतीलसमीरआणिमीराबाबतीतहीहोतं. लग्नानंतरसुरुवातीचेकाहीदिवसप्रेमआणिआनंदातपारपडतातपणत्याचागोडवाओसरलाकीमगसुरुहोतेसंसाराचीतारेवरचीकसरत. लग्नाआधीएकमेकांच्याअवगुणांवरपडदाटाकणारेहेदोघेलग्नानंतरकोणताहीआडपडदानठेवताएकमेकांच्याचुकाकाढायलालागतातआणिभांडायलाहीलागतातआणिबघताबघताहेभांडणएवढ्याटोकावरजातंकीतेदोघेवेगळेहोतात.
आजच्यापरिस्थितीशीमिळतीजुळतीअसलेल्यायामालिकेनेअगदीकमीवेळातचप्रेक्षकांच्यामनाचाठावघेतला. प्रेक्षकांचेप्रेमआणिअखंडपाठिंब्यामुळेयामालिकेनेनुकतेच२००भागपूर्णकेले. यामालिकेतप्रेक्षकांनानेहमीचट्विस्टआणिटर्न्सपाहायलामिळतात. समीरआणिमीराहेजणूकाहीआजच्यातरुणविवाहितजोडप्याचंप्रतिनिधित्वचछोट्यापडद्यावरकरतआहेतअसंवाटतं. रोहिणीहट्टंगडीयांनीसाकारलेलीआजीमहाराष्ट्राच्याघराघरातपोहोचलीआणिहीप्रेमळपणवेळप्रसंगीएकेकालाअद्दलघडवणारीआजीप्रेक्षकांनाटीव्हीस्क्रीनलाखिळवूनठेवते. यामालिकेचेहेयशसर्वटीमनेसेटवरकेककापूनसाजरंकेलं. यावेळीकलाकारांनीसंपूर्णटीमचेकौतुककेलेआणि२००एपिसोड्सचायशस्वीटप्पागाठल्याचाआनंदएकत्रसाजराकेला.

Subscribe to receive free email updates: