प्रत्येक पिढीतल्या निर्मात्या–दिग्दर्शकाला भुरळ घालणाऱ्या 'ती फुलराणी' या अजरामर कलाकृतीला आजवर उदंड प्रेक्षकवर्ग लाभला. अशावेळी 'ती फुलराणी' हे नाटक नव्या रुपात आणि नव्या संचात घेऊन येण्याचंशिवधनुष्य लेखक नाट्यदिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी उचललं आणि अवघ्या काही दिवसांतच या नाटकाने शंभराव्या प्रयोगाकडे यशस्वी वाटचाल केली. हे नाटक सध्या महाराष्ट्रात हाऊसफुल चालू आहे. प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे या नाटकाने ९९ यशस्वी प्रयोग पार पाडले आणि लवकरच १०० वा प्रयोग मुंबई येथील दीनानाथ नाट्यगृहात साजरा होणार आहे. या नाटकाच्या यशात निर्माते लीना जुवेकर- दत्तगुप्ता व राहुल जुवेकर यांचा ही मोलाचा वाटा आहे
येत्या रविवारी २१ मे ला दुपारी ३.४५ वा. दीनानाथ नाट्यगृहात 'ती फुलराणी' च्या शंभराव्या प्रयोगाचा आनंद उत्सव रंगणार आहे. या शंभराव्या प्रयोगासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले आहे. नाटकाच्या संपूर्ण टीमचा मानचिन्ह देऊन यावेळी सन्मान करण्यात येणार आहे..रसिकांना पुर्नप्रत्ययाचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या 'ती फुलराणी' च्या संपूर्ण टीमचं सध्या नाट्यरसिकांकडून कौतुक होतयं. अशावेळी या नाटकाचा इतक्या कमी अवधीत होणारा हा शतक महोत्सवी प्रयोग खरोखरच अभिनंदनीय आहे. अचाट, अफाटपूर्ण उर्जा असलेल्या याफुलराणी' चा दरवळ उत्तरोत्तर अशाच बहरेल हे निश्चित.
अॅडोनिस मल्टीमिडिया अॅण्ड एण्टरटेन्मेंट प्रा.लि’ निर्मित ‘ती फुलराणी’ या नाटकात फुलराणीच्या भूमिकेतील हेमांगी कवी आणि प्राध्यापकांच्या भूमिकेत डॉ गिरीश ओक आहेत. सोबत विजय पटवर्धन, सुनील जाधव, दिशा दानडे,अंजली मायदेव, मीनाक्षी जोशी, रसिका धामणकर, नितीन नारकर, प्रांजल दामले, निरंजन जावीर, हरीश तांदळे हे कलाकार आहेत. सूत्रधार नितीन नाईक आहेत.
Ghalanarya charm every pidhitalya producer-director, "sheFulrani ' The immortal piece of art has abundantly blessed the audience. Then she Fulrani ' This new form of play and comesivadhanusya natyadigdarsaka author Rajesh Deshpande saidthe new set and picked Just a few days after a successful career in this play sambharavya prayogakade. This drama is currently hausaphula Maharashtra. Love the cast and the audience's support, carried out 99 successful experiment and soon will be celebrating the 100th performance at the auditorium dinanath Mumbai. The success of the creators of the play Lina juvekara dattagupta and R juvekar important part of this is
At 3.45 pm or on Sunday May 21. Dinanath auditorium, "sheFulrani 'experiment of sambharavya Enjoy the celebration is to be played. The sambharavya many veterans have been invited to experiment. The play by the whole team memento Honor is going to be the highlight of purnapratyayaca .. The constant effort to enjoy it, Fulrani 'appreciation of the entire timacam currently natyarasikankaduna hotayam. Then the cast is really welcome due to the use of the Jubilee in such a short span of a century. Demonic genius, or Fulrani the aphatapurna energy 'is an increasingly similar set of daravala deaf.
Donis attack and multimedia entara tenmenta Pvt Ltd 'made' it Fulrani 'Fulrani play the role of the poet and Hemangi Faculties role of Dr. Girish Oak . Vijay Patwardhan company, SunilJadhav, Director Dande, Anjali mayadeva, Meenakshi Joshi,Rasika dhamanakara, Nitin narkar, chaste Damle, Niranjan javira,Harish Carvalho These are the artists. The architect Nitin Naik.