'रॅप' सॉंग म्हंटले तर डोळ्यासमोर एक वेगळाच नजारा उभा राहतो. हनी सिंग, रफ्तार, बादशाह यांच्या रॅपगाण्यातील एट पाहिली असता, तरुणवर्गाला त्यांची भुरळ पडली नाही तर नवलच! पश्चिमात्य देशातून भारतात आलेले हे पॉपसंगीत एका नव्या ढंगात मांडण्याचा प्रयत्न मराठी रॅपर किंग जेडी उर्फ श्रेयश जाधवने केला आहे. विशेष म्हणजे मराठीत सादर झालेल्या या 'रॅप्स'ना देखील
लोकांनी चांगलेच पसंत केले आहे. त्यामुळे याच मराठी ढंगात श्रेयश पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यावार्गांना 'फकाट पार्टी' द्यायला येत आहे.
'फकाट पार्टी' या नावातच हे गाणे धम्माल पार्टी सॉंग असल्याचे लक्षात येते. एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली सादर होणा-या या पार्टीसॉंगला हर्ष, करण, अदित्य यांनी संगीत दिले असून, सुजित कुमार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन तसेच कॉरियोग्राफी केली आहे. श्रेयशने गायलेल्या या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात १०० ग्लॅमरर्स मॉडेल्सना घेण्यात आले असून त्यात फाॅरेनर्सचा देखील समावेश आहे.
श्रेयशने आतापर्यंत 'आम्ही पुणेरी' आणि ' वीर मराठे' या दोन गाण्यांमधून हार्डकोअर कॉन्टेन्टफुल ''रॅप' चे एक वेगळे स्वरूप लोकांसमोर सादर केले होते. मात्र त्याचे आगामी 'फकाट पार्टी' हे रॅपसॉंग त्याहून अगदी वेगळे आणि पॉपगाण्याशी सलग्न असे असणार आहे. श्रेयश च्या सगळ्याच गाण्यांमध्ये इंग्रजी तसेच हिंदी रॅपसॉंगला साजेल असा रुबाब पाहायला मिळतो , हे गाणंदेखील याच धाटणीचे असून मराठीतील या आगळ्यावेगळ्या डिस्को रॅप साँगमध्ये अलिशान गाड्या, ग्लॅमरर्स मुली आणि चंगळ असे बरेच काही पहायला मिळणार आहे. मराठी चित्रपट सृष्टीचा तरुण निर्माता, रॅप सिंगर व गीतकार म्हणून श्रेयशने आता चांगलाच जम बसवला असून त्याच्या एकामागोमाग एक हिट होत असलेल्या त्याच्या रॕपसाँमुळे. श्रेयश हा मराठी पॉप इंडस्ट्रीमध्ये एक नवीन क्रांती आणतोय असे म्हणायला आता हरकत नाही , रॅप गाण्याचे विविध स्वरूप मांडणारा हा अवलिया त्याच्या आगामी गाण्यात लोकांना काय 'फकाट पार्टी' देतोय, हे लवकरच कळेल.
It is well liked people. So once again the Marathi style sreyasa come to srotyavarganna 'phakata Party.
"Phakata party or name of the song reminds us that snoring party song. Everest Entertainment and Productions ganaraj presented the banner of joy arising from this partisongala, Karan, Aditya has been music, Sujit Kumar has directed and koriyographi this song. Sreyasane gayalelya has been conducted in the song feature of the 100 models, including glemararsa also phaerenarsaca.
Sreyasane far, we were presented before a different form of puneri 'and' Veer Marathi or two songs from Hardcore kontentaphula '' rap '. However, the upcoming phakata party is going to be very different than that repasonga and popaganyasi attached. English songs and get to see all of sreyasa that meet Hindi repasongala definitely a visionary, is ganandekhila will look much the same answers Marathi or unique disco rap songs in exclusive cars, glemararsa girls and civics. Marathi movie every young producer, has laid a good roll now sreyasane as rap singer and songwriter with his rapasammule becoming a hit on its lavun. Sreyasa Marathi pop industry does not matter now say that a new revolution brings, what his next song is titled avaliya different formats rap song 'phakata party needs to delete, it will soon.