मुंबई, ६ जून २०१७ : महाराष्ट्राचा लाडका आणि अष्टपैलू अभिनेता रितेश देशमुख याने कलर्स मराठीवरील ढोलकीच्या तालावरच्या सेटवर हजेरी लावली. या मंच्यावर तो बँकचोर चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आला होता. कलर्स मराठी आणि ढोलकीच्या तालावर तर्फे रितेश आणि जेनेलियाला एक खास भेट देण्यात आली. रितेशला फेटा आणि जेनेलियाला पैठणी हि भेट मिळाल्यानंतर तो भारावून गेला. अप्सरांना अफलातून लावण्या करताना बघून रितेश आश्चर्यचकित होता त्याला किती कौतुक करावे समजत नव्हत. मागील आठवड्यात मानाचा फेटा पटकावलेल्या स्नेहल आणि तनयाने खोपट येथील ST stand वर कसं काय पाटील या गाण्यावर लावणी सादर करून प्रेक्षकांची पसंती मिळवली. तसेच या आठवड्यात ईश्वरी आणि ऋतुजा यांनी मानाचा फेटा पटकावला आहे, आणि आता या दोघींना फ्लश मॉब करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका ढोलकीच्या तालावर १२ आणि १३ जूनला रात्री ९.३० वा. तुमच्या लाडक्या अभिनेत्या रितेश देशमुखसोबत फक्त कलर्स मराठीवर.
या भागामध्ये रितेश देशमुखने ढोलकीच्या तालावरील छोट्या अप्सरांसोबत बरीच धम्माल मस्ती केली. मंच्यावर या छोट्या मुलींना त्यांचा जितु मामा खाऊ देतो पण यावेळेस हि जबाबदारी रितेश देशमुखने पार पाडली, लहान मुली देखील रितेश कडून खाऊ मिळाल्यामुळे खूपच खुश झाल्या. अनुष्काने रितेश देशमुखला प्रेमाने रियानचे पप्पा अशी हाक मारली जे ऐकून रितेश म्हणाला रियान पप्पा अस मला फक्त जेनिलिया म्हणते पण आता तू देखील म्हणालीस हे ऐकल्यावर मंचावरील सगळ्याच मुली त्याला रीयानचे पप्पा म्हणून हाक मारू लागल्या. तसेच 2 mad ची स्पर्धक सोनल विचारे हिने रितेश देशमुखसाठी एक डान्स act सादर केला, ज्यामध्ये त्याच्या सुप्रसिध्द गाण्यांचा समावेश होता. तसेच हि मज्जा इथेच संपली नाही एका बाजूला लहान मुली, रितेश आणि जितु आणि दुसऱ्या बाजूला हेमंत ढोमे नी मोठ्या मुली यांच्या मध्ये रस्सी खेच स्पर्धा चांगलीच रंगली आणि ज्यामध्ये रितेशची टीम जिंकली. ढोलकीच्या मंचावर प्रसिध्द असलेली ठेचा मोमेंट मध्ये रितेशने त्याची आठवण सांगितली, कि त्याला आई लातूरहून भाकरी आणि ठेचा पाठवते जो त्याला प्रचंड आवडतो. रितेश देशमुख, जितेंद्र जोशी, लहान मुली आणि हेमंत यांनी मंच्यावर बसून भाकरी आणि ठेचा मनसोक्त खाल्ला. ढोलकीच्या तालावरमधील मोठ्या मुलींनी रितेश दिश्मुख आणि जेनेलियाच्या प्रसिध्द अश्या ओरे पिया या गाण्यावर डान्स केला, जी त्याला खूप आवडला. तसेच समृद्धीने रितेशचा एक dialogue त्याच्या समोर बोलून दाखवला जे एकताच रितेश स्वत: मंच्यावर आला आणि त्याने तो dialogue पुन्हा तिच्याबरोबर म्हंटला. अश्याप्रकारे लहान मुलींनी आणि रितेश देशमुखने ढोलकीच्या मंच्यावर बरीच मज्जा मस्ती केली.
या आठवड्यामध्ये ढोलकीच्या तालावर वेस्टर्न पद्धतीच्या जुन्या लावण्या सादर केल्या जाणार आहेत तेंव्हा बघायला विसरू नका ढोलकीच्या तालावर १२ आणि १३ जूनला रात्री ९.३० वा. तुमच्या लाडक्या अभिनेत्या रितेश देशमुखसोबत फक्त कलर्स मराठीवर.
Riteish Deshmukh in this part of the tom-tom talavarila small apsaransobata the many snoring fun. Mancya gives them to eat Mama jitu small girls, but this time is the responsibility carried out Ritesh Deshmukh, after the little girl also very pleased to receive food from Ritesh. Anuskane Riteish Deshmukh says Ryan always love to hear the call Ritesh Ryan always said that if I just killed jeniliya but you were also called to the young as heard on the platform riyanace Dad all the girls he said. 2 mad and she conceived of competitors Sonal presented a dance act for RiteishDeshmukh, who was in his songs, including the famous. And this little girl one side of the bone marrow does not run out of here, and on the other hand, Ritesh and jitu Hemant Dhome has lasted a good rope kheca competition in the large and the girls won the team Ritesh. Riteish told him to remember that in the theca Moment known secrets on the stage, that the mother sends him to Latur bread and theca who love him tremendously. Ritesh Deshmukh, JitendraJoshi, chief Hemant young girls and ate bread and theca manasokta mancya sit on. Ritesh and Genelia dismukha talavaramadhila the secrets of girls at the famous Ore Piya song on thedance, which he liked very much. As well as a wealth of Ritesh Ritesh mancya ekatacadialogue was on his own, which he had spoken before him, and he steps back with herdialogue. That's how little girls and Ritesh Deshmukh on the many secrets of mancya marrow out.
Do not forget to watch this week, when the lock will be presented to achieve the dictate of Western methods of the old tom-lock on 12 and 13 June at 9 or 30. Your favorite actor Ritesh desamukhasobata only on Colors Marathi.