मनोरंजनाच्या दुनियेतल्या विविध माध्यमांतून लीलया वावरणारा अभिनेता सुशांत शेलार ६ वर्षानंतर पुन्हा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. आचार्य प्र.के.अत्रे लिखित ‘एक’ च प्याला’ या विडंबन नाटकातून तो मुख्य भूमिकेतून आपल्यासमोर येणार आहे.
आचार्य प्र.के.अत्रे लिखित व सतीश पुळेकर दिग्दर्शित ‘एक’ च प्याला’ या नाटकाचा शुभारंभ शुक्रवार ९ जून रोजी बालगंधर्व पुणे येथे होणार आहे. सध्या या नाटकाच्या जोरदार तालमी सुरु आहेत. एका मोठ्या कालावधी नंतर रंगभूमीवर परतणारा सुशांत या नाटकात काम करायला मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं असल्याचं सांगतो. सतीश पुळेकर यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शकासोबत काम करायला मिळणं ही माझ्यासाठी नामी संधी असल्याचा उल्लेखही तो आवर्जून करतो. पुण्याचे प्रयोग झाल्यांनतर बुधवार १४ जूनपासून या नाटकाचे मुंबई व महाराष्ट्रात नियमित प्रयोग सुरु राहणार आहेत.
या नाटकात सुशांत शेलार यांच्यासोबत पल्लवी वैद्य, स्वप्नील राजशेखर, अमोल बावडेकर, विनायक भावे, मृणालिनी जावळे, हेमंत भालेकर आदि कलाकार काम करीत आहेत. नाटकाची प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचं आहे. संगीत ज्ञानेश्वर पेंढारकर व पार्श्वसंगीत नंदलाल रेळे यांचं आहे. वेशभूषा महेश शेरला यांची आहे. नाटकाचे निर्माते प्रफुल्ल मोरे असून निर्मिती सूत्रधार हृदयनाथ राणे आहेत.
Vavaranara actor Sushant effortless entertainment through a variety of duniyetalya Shelar is ready to play again 6 years later. Acharya prakeatre written 'a' f Cup or parody natakatuna it will be for us the main formality.
Written and directed by Satish Acharya prakeatre pulekara 'A' fCup of the cast is going to be launched in Pune on Friday, June 9, Balgandharv. Currently, the play is quite the metronome. I say that for me to get to work after a period of play or play back Sushant bhagyacam. Satish pulekara like to mention the opportunity to get to my work there he digdarsakasobata wealthy. Pune experiment will be used after it has started from Wednesday, June 14, regular performances in Mumbai and Maharashtra.
Sushant Shelar or play with Pallavi Vaidya, Swapnil Rajshekar, Amol bavadekara, Vinayak Bhave, Mrinalini Javale, Hemant Bhalekar and more artists are working. The soft lighting of the theater's backstage is Talpade Pradeep Mulay. Music is DNYANESHWAR's pendharkar and background nandalaal Rele. The dress is Mahesh serala. More Praful are the creators of the play is the creation of architect Hridayanath Rane.