किशोरावस्थेवर भाष्य करणार 'बॉईज' सिनेमा - Teens will comment on the 'Boys' movie

'बॉईज'...! या नावातच बरेच काही असणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. या सिनेमात किशोरवयीन मुलाचे अनेक पैलू मांडण्यात आले आहे. त्याच किशोरवयीन मुलांच्या गमतीजमतीत्यांचा प्रत्येक गोष्टींमध्ये बघण्याचा आयामया सर्व गोष्टींवर हलकेफुलके भाष्य आपल्याला या सिनेमातपाहायला मिळणार आहे. 'आजोबातसेच 'कॉफी आणि बरंच काहीया चित्रपटांच्या यशस्वी निर्मितीनंतर सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखालीलालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे हे निर्माते पुन्हा 'बॉईजहा सिनेमा आपल्यासमोर घेऊन येत आहे. या चित्रपटाचा मुंबईत लोअर परेल येथे,नुकताच मोठ्या दिमाखात टिजर पोस्टर लाँच करण्यात आला.
तीन मित्रांचा पाठमोरा लुक असणारा हा टिजर पोस्टर पाहताना हा सिनेमा कम्प्लीट युथ इंटरटेनिंग सिनेमा असल्याचे लक्षात येते. तुर्तास या टिजर पोस्टरमधली तीन मुले कोण आहेत हे गुपितच ठेवण्यात आली असूनखुद्द सनी लिओनी या सिनेमातील एका गाण्यात थिरकली आहे; सुनिदी चौहानच्या आवाजातील हे गाणे सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी कॉरीओग्राफ केले असल्यामुळे  प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. 
या चित्रपटाची आणखीन एक खासियत म्हणजेआतापर्यत एकविरा प्रॉडक्शनअंतर्गत सिने-दिग्दर्शक संगीत-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत दिसणारे अवधूत गुप्ते आपल्याला ''बॉईजया सिनेमाद्वारे प्रथमच प्रस्तुतकर्ते म्हणून पाहायला मिळणार आहेत. तसेच अनेक यशस्वी चित्रपटातून सहदिग्दर्शकाची जबाबदारी पेलणारे विशाल देवरुखकर प्रथमच दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटात 'बॉईजद्वारे आपले पदार्पण करत आहेत. 
या चित्रपटात संतोष जुवेकरझाकीर हुसेनशिल्पा तुळसकरशर्वरी जमिनेस आणि वैभव मांगले या कलाकारांची भूमिका आहे. घरापासून दूर हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या युवा पिढीची दुनिया यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असूनसिनेमाच्या टिजर पोस्टरवरील ही तिकडी लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. किशोरवयीन मुलांची धुडगूसमौजमज्जा आणि प्रेम दाखवणारा हा सिनेमा युथ फेस्टिवल महिना म्हणून प्रचलित असलेल्या ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे,

'Boys' ...! A lot of the name of the movie audience is coming soon. The film has been introduced in many aspects of teenage boy. The teens gamatijamati, towards each dimension of their things, and all these things halakephulake comment you will get to seethe film. After the successful production of the films' grandfather 'and' coffee and more "  Supreme Motion Pictures Pvt Ltd banner; Lalasaheba Rajendra Shinde Shinde and creators of this movie is coming with us, 'Boys' again.   Here the film in Mumbai, Lower Parel, was recently launched tijara poster large operations. 
This tijara poster with three friends look around and realize that while watching the movie Complete Youth Entertaining cinema. Turtasa has been kept gupitaca who have three children tijara postaramadhali, Sunny Leone itself, the film is thirakali a song; Sunidi Chauhan's voice to sing this song well-known choreographer Ganesh Acharya said that the koriographa   Curious audience has increased even more.  
This film is more of a specialty, one has ekavira prodaksanaantargata are going to see for the first time presented by film director and music director-producer of the role you looking avadhuta Gupte '' Boys' or film. As well as the director's responsibility to cope with the large number of successful Deorukhkar first Marathi film director making his film debut with the 'Boys'.  
The film Santosh juvekar, Zakir Hussain, Shilpa tulasakara, sharvari is the artist's role jaminesa and glory mangale. Away from home in the audience will get to see the young generation in the world who lived in the hostel, cinema audiences will soon tijara postaravarila this one. Dhudagusa teenage children, and maujamajja   Youth Cinema Festival of showing love is displayed throughout the state in August, the month soprevalent,

Subscribe to receive free email updates: