जिथेमराठीतिथेझीमराठीयाधोरणालाकेंद्रस्थानीठेवूनझीमराठीहीनुसतीवाहिनीराहिलेलीनसूनतीप्रत्येकमराठीकुटुंबाचाएकअविभाज्यघटकचबनलीआहे. झीमराठीवरीलोकप्रियमालिका 'लागीरझालंजी' लाप्रेक्षकांनीभरभरूनप्रेमदिलं.अज्याआणिशीतलीसोबतमालिकेतीलप्रत्येकपात्रप्रेक्षकांच्यामनातघरकरूनबसलंआहे. यामालिकेतप्रेक्षकांनाएकमोठाट्विस्टपहायलामिळणारआहे. याआधीमालिकेतप्रेक्षकांनीपाहिलेकीअजिंक्यशीतललालग्नाचीमागणीघालतो, त्यांच्यानात्याविषयीजेव्हाहर्षवर्धनलाकळतेतेव्हागोष्टीवेगळ्याचथरालाजाऊनपोचतात. हर्षवर्धनचेशीतलवरीलएकतर्फीप्रेमअसल्यामुळेजेव्हात्यालाशीतलआणिअजिंक्यच्याप्रेमप्रकरणाबद्दलकळतेतेव्हात्याचारागअनावरहोतोआणिअजिंक्यलातोमारण्यासाठीगुंडपाठवतो. भारतीयसेनेतभरतीझालेलाआपलाअजिंक्यह्यासगळ्यालाकसासमोरजातोहेपाहणेऔत्सुक्याचेठरणारआहे. ह्यातूनअजिंक्यआणिशीतलच्याप्रेमालावेगळीकलाटणीमिळणारका? यासाठीतुम्हालापाहावालागणारआहे‘लागिरझालंजी’चाहाभाग.
प्रेक्षकअजिंक्यलायागुंडांशीदोनहातकरतानापाहूशकणारआहेत. मार्शलआर्टमध्येएक्स्पर्टसअसलेल्याविकासआणिराकेशयाफाईटमास्टर्सच्यादेखरेखीखालीहाफाइटसिक्वेन्सचित्रीतकरण्यातआलाआहेआणित्यांनीअजिंक्यालायासिक्वेन्ससाठीयोग्यप्रशिक्षणदिलेआहे. फाईटसिक्वेन्सशूटकरतानाअजिंक्यलाअनेकठिकाणीखरचटलेहोतेपणतरीहीत्यानेदुखापतीकडेलक्षनदेतामोठ्याजिद्दीनेपहाटे४वाजेपर्यंतफाईटसिक्वेन्सचेचित्रीकरणपूर्णकेले.
लागीरझालंजीमधलापहिलाफाइटसीनपहायलाविसरूनका२६मार्चसंध्याकाळी७वाजताफक्तझीमराठीवर