सौमित्रकाकरतोयशनायालाइंप्रेस?


टीआरपीचेउच्चांकगाठलेल्याझीमराठीवरीलमाझ्यानवऱ्याचीबायको’यामालिकेलाप्रेक्षकांनीसुरुवातीपासूनचपसंतीदर्शवली. राधिका, गॅरी, शनायाआणिमालिकेतीलइतरपात्रंदेखीलमहाराष्ट्राच्याघराघरातपोहोचली. काहीदिवसांपूर्वीमालिकेतराधिकाआणिगुरुनाथयांचाजुनामित्रसौमित्रचीझालेलीएंट्रीदेखीलरंजकहोती. याव्यक्तिरेखेलादेखीलप्रेक्षकांनीअखंडपाठिंबादिला.
सध्यामालिकेतप्रेक्षकांनीपाहिलंकीगुरुशनायासाठीत्याच्याआईवडिलांचाअपमानकरतो, शनायात्यालायातदुजोरादेतअसतानाराधिकातिच्याश्रीमुखातभडकावतेआणिगुरुनाथलादेखीलधमकावते. घडलेल्याप्रकारामुळेवातावरणखूपचतणावाचंझालंय. झालेलाअपमानसहननझाल्यामुळेआईबाबानागपूरलाजाण्याचानिर्णयघेतात. सौमित्रत्यांनाआग्रहकरूनथांबवतो. घडलेल्यासर्वप्रकारामुळेसौमित्रआताशनायाआणिगुरूलाकायमचवेगळंकरण्याचाठामनिर्णयकरतोत्यामुळेतोराधिकाआणिगुरुनाथलाएकत्रआणण्यासाठीशर्थीचेप्रयत्नकरतानादिसतआहे.आतात्यासाठीसौमित्रएकवेगळीचशक्कललढवतो. शनायाचगुरुवरनाहीतरगुरूच्यापैश्यांवरखूपप्रेमआहेहेसौमित्रालाकळूनचुकलंयत्यामुळेसौमित्रत्याचपैशाच्याजोरावरशनायालाइंप्रेसकरण्याच्याप्रयत्नकरतो.सौमित्रशनायालाआपल्याश्रीमंतअसण्याचापुरावेदाखवतो. शनायालाइंप्रेसकरण्यासाठीसौमित्रतिलाआवडण्याऱ्यासर्वगोष्टीकरतानादिसणारआहे. इतकंचनव्हेतरतोतिलाडिनरसाठीपणविचारतो.आताशनायावरत्याचीभुरळपडेलका? शनायागुरूलासोडूनसौमित्रकडेजाईलका? हेपाहणंप्रेक्षकांसाठीरंजकठरणारआहे.

Subscribe to receive free email updates: