अजिंक्यआणिशीतलचाशुभविवाहलवकरच


'लाखातएकमाझाफौजी' असंम्हणतप्रेक्षकांच्यामनातघरकेलेल्याझीमराठीवाहिनीवरील'लगीरंझालंजी' यालोकप्रियमालिकेनेनुकताच३००भागांचाटप्पागाठला. प्रेक्षकांच्याअखंडप्रेमामुळेहीमालिकाहेयशआणिटीआरपीचेउच्चांकगाठूशकली. शीतलीआणिअज्याचीप्रेमकथाप्रेक्षकांनाहीभावातआहेतशीचतीआपलीशीदेखीलवाटतआहे. शीतलआणिअजिंक्यच्याप्रेमालाअनेकांचाविरोधहोतापणतोविरोधनजुमानतात्यांच्याप्रेमावरीलदृढविश्वासामुळेतेदोघेलवकरचएकत्रयेणारआहेत. लग्नाचीबोलणीझाल्यानंतरअजिंक्यआणिशीतलच्यालग्नाचामुहूर्त३०मेचानिघालाआहे.
दोघांच्याहीघरीलग्नाचीगडबडसुरुआहे. अशापरिस्थितीतजयश्रीअचानकपणेलग्नकरुनयेतेआणिघरच्यांनाआश्चर्याच्याधक्कादेते. तिच्याअशाअचानकघेतलेल्यानिर्णयामुळेघरातवादविवादहोतात. पणअजिंक्यशीतलचंलग्नठरल्यावेळीकरायचंठरतं. पणत्यांचंलग्नहोऊनयेयासाठीहर्षवर्धनखूपअतोनातप्रयत्नकरतोय. त्यांच्यालग्नातअडथळाआणण्यासाठीहर्षवर्धनशीतलच्याघरातआर्थिकसंकटंआणतो. ज्यामुळेअजिंक्यआणिशीतलशेवटीसामूहिकविवाहसोहळ्यातलग्नकरायचानिर्णयघेतातआणिघरच्यांचीत्यासाठीपरवानगीमिळवतात.
अजिंक्यआणिशीतलचाहाविवाहसोहळाआणिलगीनघाईतीलमजामस्तीप्रेक्षकयेत्याभागातपाहूशकणारआहेत.

Subscribe to receive free email updates: