पण दरवाज्याला कडी लावली कोणी?

 
“लव्ह लग्न लोचा” मध्ये सध्या एक मजेशीर ट्रॅक सुरु आहे. राघव बाबाच्या फंड्यामुळे शेवटी सौम्या सुमित च्याजवळ आली आणि शेवटी क्रिसमस पार्टीच्या निमित्ताने सुमितने सौम्याला स्वतःच्या प्रेमाची कबुलीही दिली. पणएक गडबड झाली. कोणीतरी हि दोघे असलेल्या रूमला बाहेरून कडी लावली. सौम्याचा संशय सुमितवर कि त्याने हेसर्व मुद्दाम केलाय, तर सुमितचा संशय राघव वर कि हा त्याच्याच एखाद्या फंड्याचा भाग आहे. प्रकरण एवढ्याथराला गेलं कि ना राहवून सुमितने राघवच्या कानशिलातही दिली. राघवचच्या मते त्याने असे काहीही केलं नाहीउलट त्याचा फंडा चुकल्यामुळे तोच दुःख्खात आहे. तर बाकी घरातील मंडळीही राघववरच डाउट घेत आहेत. आताएपिसोड मध्ये सुद्धा अजून कोणी कडी लावली हे दाखवलं नाहीय. आता हि कडी कोणी मुद्दाम लावलीय कि नकळत हेपाहायचं असेल तर पाहत राहा सोमवार ते शुक्रवार रोज रात्री ८:३० वाजता आपला आवडता कार्यक्रम लव्ह लग्नलोचा!!    

Subscribe to receive free email updates: