चित्रपटाच्या यशाकरिता त्यातील गाण्यांचा देखील महत्वाचा हातभार असतो. काही सिनेमे तर केवळ गाण्यांमुळेच अधिक लक्षात राहतात, त्यामुळेच तर सिनेमाचा विषय आणि त्याच्या हाताळणीसोबतच चित्रपटातील दर्जेदार गाण्यांवर देखील अधिक मेहनत घेतली जाताना दिसून येत आहे. 'राजना साजणा' हे गाणेदेखील याच धाटणीचे म्हणता येईल. सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर या दांपत्यांच्या आवाजातले हे गाणे पाठशाला फेम दिग्दर्शक मिलिंद ऊके यांच्या आगामी चित्रपटातील आहे. नुकत्याच या गाण्याचे आजीवासन स्टुडियोमध्ये सॉंग रेकॉर्डिंग करण्यात आले. रवी त्रिपाठी यांनी संगीत दिग्दर्शन केलेले हे गाणे प्रेमीजणांच्या हृदयात घर करणारे आहे.
या गाण्याविषयी बोलताना सुरेश वाडकर यांनी अनेक वर्षांनी असे सुमधुर गाणे गाण्याची संधी मला लाभली असल्याचे सांगितले. 'हे गाणे वारंवार गाण्याचा मोह मला होत असून, असे प्रेमगीत मी अनेक वर्षानंतर गायले असल्यामुळे मी खुश आहे' असे सुरेश वाडकर यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच या गाण्याचे संगीत दिग्दर्शक रवी त्रिपाठी हा सुरेश वाडकर यांचा शिष्य असल्यामुळे, माझ्या घराण्याची झलक या गाण्यांमधून दिसून येत असल्याचे सुरेश वाडकर पुढे सांगतात.
विशेष म्हणजे या गाण्याच्या निमित्ताने सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर मराठीत पहिल्यांदाच ड्युएट गाताना दिसतील. सिद्धी फिल्म प्रस्तुत आणि संदीप इंगळे तसेच इनायत शर्मा यांची निर्मिती असलेल्या आगामी मराठी चित्रपटातील हे गाणे असून, या गाण्यासोबतच सदर चित्रपटाचा मुहूर्त देखील यावेळी लॉच करण्यात आला. वाडकर दाम्पत्यांच्या हस्ते पार पाडण्यात आलेल्या या फिल्मच्या मुहूर्त लॉचवेळी सिनेमाचे लेखक प्रकाश भागवत यांनी देखील उपस्थिती लावली होती.'राजना साजणा' या गाण्याबरोबरच आणखी ५ गाणी या सिनेमात असून, आनंद शिंदे, अवधूत गुप्ते,वैशाली म्हाडे यांसारख्या गायकांचा आवाज या गाण्यांना लाभणार आहे.
चित्रपटाचे शीर्षक आणि कलाकारांची नावे तुर्तास गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून, लवकरच त्याची अधिकृत माहिती लोकांसमोर येईल, अशी माहिती निर्माते संदीप इंगळे यांनी दिली.
Yasakarita film is also crucial contribution to the songs. Some of the films that are more just ganyammuleca, so if the subject of the film and the film quality of the songs on the hatalanisobataca has also been found that when taken in practice. It 'Rajan suit "will say the same answers ganedekhila. Padma Wadkar Suresh Wadkar and the couples of the school avajatale this song is the upcoming movie Fame director Milind uke. Was recently in the studio recording the song or the song ajivasana. Ravi Tripathi is home to the hearts of music director of the song premijanam.
Speaking about the song I sing Suresh Wadkar said that given the chance to sing the beautiful, many years. "This song has frequently been tempted me song,the madrigal to express your opinion and I am happy I did it because sung bySuresh Wadkar many years. The song is the music director Ravi Tripathi is Suresh Wadkar's disciple, says Suresh Wadkar appears to be a glimpse of the songs from my family.
The song will appear on the occasion of the first dyueta everything in them, and Padma Wadkar Suresh Wadkar Marathi. And the success of the film presents Sandeep Sharma Ingle and bestowal of the upcoming Marathi movie song of thecreation, the film auspicious moment to launch this ganyasobataca was also at this time. The author of this film locaveli auspicious beginning of the hands of the film was performed Wadkar couples also had the presence of light Bhagwat said."Rajan suit or ganyabarobaraca and 5 songs in the film, Anand Shinde, AvdhootGupte, Vaishali Do you want to sound like the singers or the songs are yours.
The film's title and artist's name turtasa was weary, soon before its officialinformation, the producer Sandeep Ingle said.